sister

बहिणीच्या प्रियकरावर चाकू हल्ला; आरोपी वार करतानाच घटनास्थळी पोलीस पोहोचले अन्...

Brother Attack Sisters Boyfriend: नवी मुंबईमधील वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील रोडवर हा संपूर्ण घटनाक्रम सुरु असताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र हल्लेखोराला रोखण्याची हिंमत कोणीही केली नाही. आधी मारहाण केल्यानंतर या तरुणावर हल्लेखोरांनी चाकूने वार करण्यास सुरुवात केली.

Aug 17, 2023, 11:39 AM IST

नवी मुंबईत सैराट! भावाने बहिणीच्या बॉयफ्रेंडला वाशी रेल्वे स्टेशनवर बोलावले आणि...

वाशी रेल्वे स्थानकात हलल्ल्याचा थरार पहायला मिळाला. भावानेच बहिणीच्या प्रियकरावर जीवघेणा हल्ला केला आहे. 

Aug 15, 2023, 10:55 PM IST

सुहाना खानने पोस्ट केले निळ्या साडीतले Sexy Photos; कथित BF च्या आईची कमेंट चर्चेत

Suhana Khan Sexy Saree Photos: या दोघांच्या कमेंटने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

Aug 7, 2023, 11:44 AM IST

पुणे: खेकडे पकडण्याचा मोह जीवावर बेतला! सख्ख्या बहीण-भावाचा ओढ्यात बुडून मृत्यू

Brother And Sister Drown In Water: पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. या दोघांचे मृतदेह बाहेर काढले तेव्हा घरच्यांनी हंबरडा फोडला. गावकऱ्यांनाही या दोन्ही चिमुकल्यांचा मृतदेह पाहून अश्रू अनावर झाले.

Aug 4, 2023, 11:45 AM IST

अतूट प्रेम ! बहिणीच्या जळत्या चितेत भावाने घेतली उडी

बहिण भावाचे नाते हे अतूट असते. राजस्थानमध्ये एका भावाने आपल्या बहिणीच्या जळत्या चितेत उडी घेतली आहे. 

Jun 1, 2023, 11:59 PM IST

कल्पनाही करु शकत नाही असं घडलं, पाळीव कुत्रा निमित्त ठरला... बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू

दोघा बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भाऊ रणजीत हा एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न होते. तर त्याची बहिण किर्ती देखील अभ्यासात खूपच हुशार होती. 

May 28, 2023, 06:21 PM IST

छोट्या बहिणीने बॉयफ्रेंडसह आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं; मोठ्या बहिणीने हत्या करत शरीराचे तुकडे केले अन् नंतर....

Crime News : वय वर्ष फक्त 13...हिच्यावर आहे आपल्या सख्या 9 वर्षाच्या बहिणीच्या हत्येचा आरोप...कारण लहान बहिणीने बॉयफ्रेंडसह आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं...या हत्याकांडचा खुलासाने पोलीसही हादरले आहे. 

May 25, 2023, 02:51 PM IST

Crime News : डायरेक्ट प्रायव्हेट पार्टवरच वार केले आणि... बहिणीची छेड काढणाऱ्याला भावांनी अशी शिक्षा दिली की पोलिसही झाले शॉक

Parbhani Crime News : परभणीच्या पालम तालुक्यातील वानवाडीत ही घटना घटना घडली आहे. बहिणीची छेड काढल्याच्या राग मनात धरून तिघा भावांनी आरोपीवर धारदार शस्त्राचे घाव घालून त्याची हत्या केली आहे. 

Apr 11, 2023, 07:28 PM IST

उद्धव ठाकरेंच्या बहिणीची राजकारणात एंन्ट्री; भाजपने भुंकण्यासाठी श्वान पथकाची नियुक्ती केल्याचा ताईंचा घणाघात

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) यांच्या बहिण कीर्ती पाठक(Kirti Pathak) यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. भुंकण्यासाठी भाजपाकडून श्वान पथकाची नियुक्ती करण्यात आलेय. एक कोकणात भुंकतो तर एक मुंबईमध्ये भुंकतो अशी टीका कीर्ती पाठक यांनी केली आहे. 

Dec 15, 2022, 11:52 PM IST

Crime News : मसाज सेवा गेला शोधायला आणि पत्नी - बहिणीचे अश्लिल फोटो पाहून 'तो' हादरला

Mumbai Crime : सोशल मीडियावर आज प्रत्येक जण वेळ घालवताना दिसतो. रोजच्या जीवनाचे अपडेट फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर टाकतं असतात. सोशल मीडियाचा वापर करताना सावधान राहा अन्यथा तुमच्याही सोबत घडू शकतो हा प्रकार...

Dec 9, 2022, 01:39 PM IST

Sister-brother marriage: पोटची पोरगीच झाली सूनबाई, भावाने बहिणीसोबतच बांधली लगीनगाठ!

बहिणीला भावासोबतच लग्न करायचंय म्हटलं तर घरातले कसे तयार होतील? अर्थातच ते चुकीचं आहे म्हणून...

Nov 10, 2022, 05:23 PM IST

भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा ! आधी अश्लील VIDEO बनवला, नंतर..

राजस्थानमधील जयपूरमधील कनोटा पोलीस स्टेशन परिसरात बहिणीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे

Oct 29, 2022, 06:37 PM IST

रक्षाबंधनानंतर राखी बांधत असाल, तर तुम्हाला 'या' गोष्टी माहित असणं गरजे

रक्षाबंधनानंतर जर भावाला वेळेवर राखी मिळाली नाही किंवा कोणत्या ही कारणामुळे भावाला बहिण उशीरा राखी बंधणार असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

Aug 11, 2022, 09:22 PM IST

Raksha Bandhan : 'या' गोष्टींशिवाय आरतीची थाळी अपूर्णच... जाणून घ्या त्याचं महत्व

ज्योतिष शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या वेळी भावाची ओवाळणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसे की ओवाळणीची आरती बनवताना त्या ताटात काही गोष्टी आवर्जून ठेवाव्यात.

Aug 7, 2022, 07:51 PM IST

राखी बांधतानाही 'या' अभिनेत्रीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते संतप्त, ट्रोलिंगची शिकार

परंतु या अभिनेत्रीने राखी बांधताना घातलेला बोल्ड ड्रेस अनेकांना रूचलेला नाही.

Aug 7, 2022, 12:02 PM IST