Mutual Fund मध्ये SIP गुंतवणुकीसाठी सोपं गणित, नुकसानीची शक्यता फारच कमी
बाजारात घसरण होत असताना एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर मालमत्ता मूल्य वाढतच जाते.पण म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी दोन फॉर्म्युला फॉलो केल्यास नुकसानीची शक्यता फारच कमी असते.
Nov 8, 2022, 08:41 PM ISTSIP मध्ये गुंतवणूक करायची आहे का? बातमी वाचा आणि फायदे जाणून घ्या
शेअर बाजारातील चढ-उतार पाहता म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करताना बाजारातील जोखीम देखील असते.
Oct 3, 2022, 03:38 PM ISTMutual Fundमधील SIP चे हे तीन हिट फॉर्म्युले, कधीही गुंतवणूक करताना नुकसान होणार नाही!
SIP Tricks: एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan) म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund investment) करून चांगला नफा मिळविण्यासाठी वेळेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. बाजारातील अस्थिरता असूनही जर एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर त्याच्या म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतच जाते. SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या काही खास युक्त्या जाणून घेऊया.
Sep 27, 2022, 09:48 AM ISTMutual Fund मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी हा तोटा जाणून घ्या, आंधळेपणाने कधीही गुंतवणूक करू नका
नाही म्हटलं तरी म्युच्युअल फंडमध्ये रिस्क आहे आणि त्यामुळे येथे गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे गरजेचं आहे.
Jul 11, 2022, 04:08 PM ISTफक्त 100 रुपयांची गुंतवणूक आणि 30 लाखांचा फंड, जाणून घ्या सविस्तर
Systematic Investment Planning (SIP) ची खासियत म्हणजे यामध्ये तुम्ही अगदी शंभर रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात.
Jun 15, 2022, 11:58 PM ISTघरबसल्या 50 हजार रुपये महिना व्याज मिळवा, आज सुरू करा गुंतवणूक
गुंतवणुकीवर सर्वोत्तम परतावा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसेच, निवृत्तीनंतर गुंतवलेले पैसे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जास्तीत जास्त उपयोगी पडावेत, असा प्रत्येक गुंतवणूकदाराचा प्रयत्न असतो.
Apr 25, 2022, 09:49 AM ISTMutual Fund वर गुंतवणूकदारांनी दाखवला मोठा विश्वास, फेब्रुवारीत इतक्या कोटींची गुंतवणूक
Mutual Fund and SIP : शेअर बाजारात अस्थिरता कायम असताना देखील फेब्रुवारी 2022 मध्ये गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केलीये.
Mar 9, 2022, 09:24 PM ISTबाजाराच्या घसरणीत SIP बंद करू नका; मार्केट एक्स्पर्ट्सचा गुंतवणुकदारांना सल्ला
Russia-Ukraine War: रशिया युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय शेअरबाजारात तीव्र घसरण झाली आहे. आता बाजारात पैसे गुंतवायचे की गुंतवलेले पैसे काढायचे, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. मार्केट एक्स्पर्ट्स दिनशॉ इराणी आणि व्हीके शर्मा यांनी गुंतवणूकदारांना काय सल्ला दिला ते जाणून घेऊ...
Feb 24, 2022, 04:55 PM ISTछोटा फंड बडा धमाका! या स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक होतेय तिप्पट; वाचा सविस्तर
फंड हाऊस स्मॉल कॅप फंडच्या माध्यमातून स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. लार्जकॅप किंवा मिडकॅपच्या तुलनेत ही कॅटेगरी थोडी रिस्की आहे परंतु योग्य स्किममध्ये पैसे गुंतवल्यास मिळतो शानदार रिटर्न
Sep 18, 2021, 12:27 PM ISTMutual fund NFO | ICICI प्रुडेंशियलचा नवीन फंड, फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक शक्य
म्युचुअल फंड कंपनी आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युचुअल फंडने पीएसयू बॉंड प्लस एसडीएल 40 ते 60 इंडेक्स फंड लॉंच केला आहे.
Sep 17, 2021, 08:40 AM ISTSIP साठी 5 बेस्ट मल्टीकॅप फंड | 5 वर्षात 33 टक्क्यापर्यंत रिटर्न; तुम्ही गुंतवले का?
मार्केटच्या तेजीमध्ये सरळ इक्विटीमध्ये पैसे लावण्याऐवजी म्युच्युअल फंडमध्ये सिस्टॅमॅटिक पद्धतीने SIP गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते.
Sep 10, 2021, 12:12 PM ISTInvestment | म्युच्युअल फंडच नाही तर शेअर्समध्येही करू शकता SIP गुंतवणूक
तुम्ही दर महिन्याला शेअरची काही भाग खरेदी करू शकता. जसे तुम्ही शेअर खरेदी करता.
Jul 16, 2021, 12:48 PM IST20 वर्षांत एक कोटी रुपये असे जमवा; प्रत्येक महिन्यात किती गुंतवणूक करावी, ते जाणून घ्या
तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही गुंतवणुकीवर असा भर द्या. त्यासाठी किती गुंतवणूक करावी याचे टार्गेट निर्धारीत ठेवले पाहिजे.
Jul 15, 2021, 08:49 AM ISTसरकारकडून पुन्हा एकदा SIP योजना सुरू? याचा फायदा कोणाला आणि कसा होईल जाणून घ्या
या योजनेंतर्गत एडवाइजरी सर्विस देण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल.
Jul 12, 2021, 09:36 PM ISTMutual Fund SIP: या 7 फंडने 5 वर्षात दिला 30 टक्क्यांपर्यंत परतावा, 500 रुपयांपासून सुरू करू शकता SIP
जर तुम्हाला शेअर बाजारात पैसा लावण्याची इच्छा आहे. परंतु शेअर बाजाराची पुरेशी माहिती नाही तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून बाजारात पैसा गुंतवू शकता.
Jul 11, 2021, 07:36 PM IST