कार-बाईक चालवताना 'या' चुका अजिबात करु नका अन्यथा चलान भरण्यातच जाईल पगार
Traffic Rules In India:अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडल्यास पालक/वाहन मालकास दोषी मानले जाईल आणि 25 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच ३ वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद आहे.
Oct 7, 2023, 12:25 PM ISTगाडी चालवणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, हे नियम पाळले नाही तर तुम्हाला सरळ जेल होऊ शकते
आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चालानच्या दंडाची रक्कम फार वाढली आहे.
Feb 8, 2022, 07:51 PM IST