shukra uday 2024

Venus Uday: 3 दिवसांनी शुक्र ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता

Venus Uday In Mithun: ज्योतिष्य शास्त्रानुसार, शुक्र मिथुन राशीमध्ये उदयास येणार आहेत. अशा परिस्थितीत शुक्राचा उदय सर्व राशीच्या लोकांवर थेट परिणाम करणार आहे. पण अशा 3 राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकणार आहे. 

Jun 25, 2024, 05:31 PM IST

Guru Shukra Uday 2024 : जूनमध्ये 50 वर्षांनंतर शुक्र आणि गुरूचा उदय! या लोकांचा गोल्डन टाइम सुरू

Guru Shukra Uday 2024 : जून महिना हा काही राशींच्या लोकांसाठी गोल्डन टाइम घेऊन येणार आहे. कारण जून महिन्यात गुरु आणि शुक्र उदय या लोकांचं भाग्य चमकवणार आहे. 

May 21, 2024, 03:32 PM IST