shocking incident

Shocking News : नवी मुंबईत धक्कादायक घटना, दारुड्याच्या हाती शाळेच्या बसचं स्टेअरिंग

नवी मुंबईतल्या प्रतिष्ठित शाळेच्या बसमध्ये अनेक विद्यार्थी होते, सुदैवाने यात कुणी जखमी झालं नाही, दारुड्या बस चालकाला केलं पोलिसांच्या स्वाधिन

Dec 13, 2022, 04:52 PM IST

उच्चशिक्षित ममताने टोकाचं पाऊल का उचललं? वसई-विरार महापालिकेत होणार होती रुजू

कामावर रुजू होण्याच्या एक दिवस आधी ममताने टोकाचं पाऊल उचललं, तिच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 

Dec 12, 2022, 04:30 PM IST

दुसऱ्यांच्या मैत्रिणीबरोबर कशाला फिरतोस? पुण्यात टेकडिवर फिरायला गेल्या तरुणाला संपवलं

पुण्यातल्या तळजाई टेकडीवर मैत्रिणीसोबत फिरायला गेल्या तरुणावर आरोपींनी जाब विचारला, काही कळायच्या आतच आरोपींनी तरुणावर चाकूने हल्ला केला

Dec 9, 2022, 05:26 PM IST

जन्मदात्या वडिलांपेक्षा आईस्क्रिम महत्त्वाचं, पुण्यात मुलींची वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

मारहाणीत वडिलांच्या मेंदूला जबर दुखापत, पत्नी आणि मुलींविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Dec 9, 2022, 04:34 PM IST

'बाईक टॅक्सी' चालकाने मित्रासह मिळवून तरूणीसोबत केलं लाजीरवाण कृत्य

तिने 'बाईक टॅक्सी' (Bike Taxi Driver) बुक केली होती. या बाईक टॅक्सीवाल्याने (Bike Taxi Driver)  तिचा फायदा उचलण्याच ठरवलं. यासाठी 'बाईक टॅक्सी'वाल्याने तिला एकाकी ठिकाणी नेले. 

Nov 29, 2022, 11:19 PM IST

बापरे! पोलीसच निघाला चोर, पोरगं झोपेत असताना...; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद!

पोरगं झोपेत असताना पोलिसाने केलं धक्कादायक कांड!

Oct 9, 2022, 11:12 PM IST

दहावीच्या मुलाकडून शाळेतच नववीच्या मुलावर कोयत्याने हल्ला, धक्कादायक घटना

पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेने खळबळ, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण

Sep 28, 2022, 09:53 PM IST

Trending Video 2022: व्वा उस्ताद! चिमुकलीचं गाणं ऐकून तुम्हीही द्याल दाद

या व्हिडीओमधील मुलाचा उत्साह बघून तुम्हाला हसू आवरणार नाही. 

Aug 24, 2022, 02:20 PM IST

बापरे! थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद... मन घट्ट करून पाहा Video

सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 

Aug 24, 2022, 11:41 AM IST

उंदीर मारण्यासाठी औषध टाकणं महिलेला पडलं महागात, Maggie मध्ये टोमॅटो घातला आणि...

तुम्ही देखील उंदीर मारण्यासाठी टोमॅटोला औषध लावून ठेवता का? मग सावधान 'या' महिलेसोबत जे घडलं ते तुमच्यासोबत देखील घडू शकतं

Aug 3, 2022, 09:12 PM IST

कॅमेरात कैद धक्कादायक घटना, मृत्यूशी झुंज देणाऱ्या पर्यटकाचा व्हिडीओ व्हायरल

हे दृश्य किती धोकादायक आहे, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.

Jul 11, 2022, 09:33 PM IST

नागपूरमध्ये धक्कादायक घटना! दोन चिमुकल्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू

दोन सख्ख्या बहिणींच्या मृत्यूच्या घटनेमुळे गावात शोककळा

Jul 6, 2022, 08:42 PM IST

धक्कादायक! महिलेची हत्या केल्यानंतर पोलिसानं 24 तास फिरवला मृतदेह; पुढे जे घडलं त्यानं चक्रावून जाल

एका पोलिसानेच महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. याहून गंभीर प्रकार म्हणजे या महिलेचा मृतदेह तब्बल 24 तास आरोपी गाडीत फिरवत होता.

Jun 16, 2022, 11:01 AM IST

प्रवासादरम्यान फोन वापरत असाल, तर सावधान... या तरुणासोबत काय घडलं? पाहा व्हिडीओ

सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका वापरकर्त्याने ट्विटरवर व्हिडीओची स्लो मोशन आवृत्ती पोस्ट केली आहे.

Jun 13, 2022, 09:21 PM IST

उंच इमारतीवरुन स्पायडरमॅनप्रमाणे उतरू लागला तरुण, व्हिडीओ पाहून सरकेल पाया खालची जमीन

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.

May 30, 2022, 10:01 PM IST