धावत्या ट्रेनमधून तरूणीला फेकले; मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार
दादर रेल्वे स्थानकात तरुणीला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले आहे. धावत्या ट्रेनमधून पडल्याने ही तरुणी बेशुद्ध झाली.
Aug 7, 2023, 08:45 PM ISTखंडेरायाच्या जेजुरीतील धक्कादायक घटना; बायकोनेच सुपारी देऊन नवऱ्याची केली हत्या; पण 2 तासातच...
या प्रकरणी पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. तर, अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी दिली.
Jul 22, 2023, 11:05 PM ISTनमामि गंगे प्रोजेक्टवर मोठी दुर्घटना, ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून 16 लोकांचा मृत्यू
नमामि गंगे प्रोजेक्टवर असलेला ट्रान्सफॉर्मर फुटला आणि त्यामुळे करंट लागून 16 लोकांचा मृ्त्यू झाला. या दुर्घटनेने एकच खळबळ उडाली. विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत लोकांनी कारवाईची मागणी केली आहे.
Jul 19, 2023, 01:37 PM ISTफूड ऑर्डरची डिलिव्हरी घेऊन गेली तरुणी; कस्टमरने नग्न होवून घराचा दरवाजा उघडला आणि...
घरोघरी पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या महिलेला अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. कुणी कल्पनाही करणार नाही असे कृत्य कस्टमरने तिच्यासह केले आहे.
Jul 9, 2023, 05:34 PM ISTशिक्षक पत्नीच्या त्रासाला डॉक्टर पती कंटाळला; दोन लहान लेकरांसह संपूर्ण कुटुंबच संपवलं
पती डॉक्टर, पत्नी शिक्षिका... पण वादामुळे संपूर्ण कुटुंब संपल आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून या डॉक्टरने संपूर्ण कुटुंब संपवले आहे.
Jun 20, 2023, 09:02 PM ISTघटस्फोटाचं सेलिब्रेशन नडलं! बंजी जंपिंग करायला गेला, दोरी तुटली अन्...
Trending News : घटस्फोटाचं सेलिब्रेशन त्या तरुणाला महागात पडलं. मित्रांसोबत तो बंजी जम्पिंगल करायला गेला. त्याने 70 फूट खोलवर उडी घेतली अन् दोर तुटला मग...
May 8, 2023, 09:51 AM ISTपती परदेशात, पत्नी दोन बॉयफ्रेंडसह बेडरुममध्ये... खोलीतून आवाज ऐकताच सासूने केलं असं काही
Extramarital Affair : पती परदेशात असताना पत्नीने दोन्ही प्रियकरांना तिने घरी बोलवलं. बेडरुममध्ये असताना सासू आली. विचित्र आवाज आल्यामुळे सासूने बेडरुमचा दरवाजा उघडला अन् मग...
May 2, 2023, 04:34 PM ISTPune News: पुण्यात धक्कादायक घटना, होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू!
Pune Shocking incident News: पिंपरी चिंचवडमधील रावेत (Rawet) भागात होर्डिंग कोसळून 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून (billboard collapse) यात 8 जण अडकले होते.
Apr 17, 2023, 07:55 PM ISTMumbai Crime : मानसिक तणावातून शेजारच्यांवर हल्ला, पाच जणांवर चाकूने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईतल्या ग्रँटरोड भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्तीने शेजारी राहणाऱ्यांवर हल्ला केला. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
Mar 24, 2023, 06:46 PM ISTViral: भूकंपानं जीव घेतला... अंत्यसंस्कारासाठी चितेवर झोपवलं अन् त्यानं खाडकन डोळे उघडले; वाचा नक्की काय घडलं?
Man Got Alive After Death in Turkey-Syria Earthquake: त्याचा मृतदेह जेव्हा ढिगाऱ्या खालून (Man Got Alive in Turkey-Syria) काढण्यात आला तेव्हा त्याची ओळख पटवण्यासाठीचे काम सुरू केले होते. कुटुंबियांचा शोध घेईपर्यंत त्याला कोल्ड स्टोरेजमध्येही ठेवण्यात आले होते.
Feb 23, 2023, 05:43 PM ISTCamel Killed Owner: आधी चावला, मगं आपटलं, पायाखाली तुडवलं अन् अंगावर बसला; ऊंटाने घेतला मालकाचा बळी
Camel Killed Owner Shocking Incident In Bikaner: हा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील बीकानेर जिल्ह्यामध्ये घडला असून गावकऱ्यांनी लाठी-काठ्यांनी हल्ला करुन या ऊंटाला मारुन टाकलं आहे.
Feb 7, 2023, 02:20 PM ISTसंतापजनक! तरूणाचे महिलेसमोर अश्लील कृत्य, घटनाक्रम कॅमेरात कैद
Shocking Story : मुंबईच्या (Mumbai)वांद्रे येथील चॅपल रोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या दाराची बेल वाजली होती. घरात कोण आलंय हे पाहायला गेलेल्या महिलेने दरवाजा उघडताच आरोपीने पँट उघडून हस्तमैथून करायला सुरूवात केली. या घटनेने महिलेला मोठा धक्का बसला व तिने लगेच दार लावून घेतले होते.
Jan 13, 2023, 05:10 PM ISTकाल नको होती, आजही नकोच आहे! जन्मदात्या आईनेच तीन दिवसांच्या चिमुरडीचा घोटला गळा
मुलगी शिकली प्रगती झाली... पण मुलीचा जन्माला तर येऊ द्या, नकोच ती मुलगी या मानसिकतेमुळे आजही अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडत असतात.
Jan 7, 2023, 02:39 PM ISTshocking News: पेन्सिलचे टोक काढताना सहा वर्षाच्या पोरीचा जीव गेला; मृत्यूमागे उघड झाले धक्कादायक कारण
डोळ्यासमोर मुलीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या वडिलांच्या पालायाखलची जमीन सरकली. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. पालकांची लहानशी चूक अथवा थोड जरी दुर्लक्ष केलं तरी मुलांच्या जीवावर बेती शकते. यामुळे पालकांनी मुलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
Dec 23, 2022, 06:26 PM ISTViral Video: हॉस्पीटल ऐवजी वाईन शॉपसमोर Ambulance थांबवली आणि पेशंटला... ड्रायव्हरचा पराक्रम
ड्रायव्हरने भर रस्त्यात Ambulance थांबवली आहे. एका बाटलीतून तो दारु दोन ग्लासांमध्ये भरतो. यानंतर तो एक ग्लास Ambulance मध्ये पेशंटला देतो आणि दुसरा ग्लास स्वत: घेतो. Ambulance मधील पेशंट स्ट्रेचरवर झोपूनच दारु पिताना दिसत आहे. रस्त्याच्या मध्येच Ambulance ड्रायव्हर आणि पेशंटची दारु पार्टी सुरु आहे.
Dec 22, 2022, 05:40 PM IST