येथे आहे रंग बदलणारे शिवलिंग
आतापर्यंत अनेक देवदेवतांच्या कथांमध्ये भगवान शंकराचा महिमा सांगण्यात आलाय. मात्र तुम्हाला हे माहित आहे का भारतात असेही एक मंदिर आहे ज्यातील शिवलिंगाचा रंग दिवसांतून तीन वेळा बदलतो. तुम्ही याला निसर्गाचा चमत्कारही म्हणू शकता.
Feb 11, 2016, 12:05 PM ISTआफ्रिकेत आढळले हिंदू धर्माचे ६ हजार वर्षं जुने पुरावे!
दक्षिण आफ्रिकेतील ‘सुद्वारा’ नामक एका गुहेत पुरातत्व खात्याच्या लोकांना ६ हजार वर्षं जुनं असणारं भगवान शंकरांचं शिवलिंग आढळलं आहे. यातमुळे हिंदू धर्म ६ हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे.
Jul 20, 2013, 04:52 PM ISTअडलेली कामं मार्गी लागण्यासाठी...
आपण करत असलेली अनेक कामं सगळं व्यवस्थित असूनही काही वेळा पूर्ण होत नाहीत. कित्येक वेळा शेवटच्या क्षणी कामात अडथळा येतो. कधी कधी जे लोक आपल्या विरुद्ध असतात, त्यांच्यावरच आपलं काम अवलंबून असतं.
Jun 30, 2012, 05:05 PM IST