shiv jayanti

Horoscope : शिवजयंतीला बुधादित्य आणि वृद्धि योग! ‘या’ लोकांवर राहणार छत्रपती महाराजांची कृपा

Todays Horoscope : छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. आज बुधादित्य आणि वृद्धि योग असणार आहे. सप्तमी तिथीचा संयोग आहे ज्याचा स्वामी सूर्य आहे आणि आज सूर्य शतभिषा नक्षत्रात भ्रमण करणार आहे.

Feb 19, 2025, 01:50 AM IST

शिवजयंती स्पेशल रांगोळी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दारापुढे काढा 'या' सुबक आणि सोप्या रांगोळ्या; पाहा फोटो

Shiv Jayanti Rangoli Designs 2025: या वर्षी, बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करण्यासाठी या वर्षी, सोप्या आणि सहज तयार करता येण्याजोग्या रांगोळीच्या डिझाईन्स काढून तुम्ही हा दिवस साजरा करू शकता. 

Feb 18, 2025, 01:36 PM IST

Bank Holiday : बुधवारी शिवजयंतीनिमित्त शाळा आणि बँका बंद असणार का?

बुधवार, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. यानिमित्ताने शाळा, कॉलेज बंद राहणार का? मुंबईसह महाराष्ट्रात काय असणार परिस्थितीत?  

Feb 18, 2025, 11:26 AM IST

'झाले बहू... होतील बहू...' छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश असलेली मराठमोळी नावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरुन ठेवा मुलींची नावे 

Aug 29, 2024, 07:13 PM IST

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti:  शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार याबद्दल अनेक मतमतांतरं आहेत. 

Jun 29, 2024, 09:12 PM IST

सद्गुरु श्री वामनराव पै छत्रपती शिवाजी महाराजांना का मानतात आदर्श? शिकण्यासारख्या 'या' 10 गोष्टी

Shivaji Maharaj Quotes in Marathi: सद्गुरु श्री वामनराव पै यांनी कायमच छत्रपती शिवरायांना जीवनविद्या मिशनचे आदर्श मानले. महाराजांच संपूर्ण जीवनच प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे. पण महाराजांच्या 10 गोष्टी ज्या सद्गुरु आचारणात आणण्यास सांगतात. 

Feb 19, 2024, 08:22 AM IST

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी

Shiv Jayanti 2023: स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दिल्लीपर्यंत याच स्वराज्याची छाप सोडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती. 

 

Feb 19, 2024, 07:05 AM IST

शिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठा बदल; 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्ताने पुण्यात वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहान वाहतूक विभागाने केले आहे.

Feb 18, 2024, 08:45 AM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: ''आपण पुन्हा एकदा आत्ममग्न होत नाही आहोत ना?'' राज ठाकरेंचा शिवजयंतीनिमित्त सवाल

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: आज राज्यात तिथीनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येतं आहे. शिवजयंतीनिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला एक सवाल केला आहे. 

Mar 10, 2023, 10:47 AM IST

शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार संदीप क्षीरसागर यांचा तुफान डान्स; VIDEO VIRAL

 Shiv Jayanti : बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संभाजी महाराज क्रीडा संकुलावर शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी संदीप क्षीरसागर यांनी तुफान डान्स केला

 

Feb 20, 2023, 12:18 PM IST
Shiv Jayanti was celebrated with great enthusiasm and gaiety at the historic Agra Fort PT1M48S

Maharashtra

Shiv Jayanti was celebrated with great enthusiasm and gaiety at the historic Agra Fort

Feb 19, 2023, 10:45 PM IST

Shiv Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका Naseeruddin Shah यांनी साकारली होती?

19 फेब्रुवारी आज शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. आजवर अनेक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. प्रत्येकानं त्यांची भूमिका उत्तम प्रकारे साकारण्याचा प्रयत्न केला आहे. 

Feb 19, 2023, 05:34 PM IST