shiv jayanti

Mumbai Uddhav Thackeray On Shiv Jayanti And Politics Promotion PT1M14S

मुंबई | भगवा रंग देशाला व्यापून टाकणारा हवा - उद्धव ठाकरे

Mumbai Uddhav Thackeray On Shiv Jayanti And Politics Promotion
भगवा रंग देशाला व्यापून टाकणारा हवा - उद्धव ठाकरे

Mar 23, 2019, 04:00 PM IST
Mumbai Shiv Jayanti Celebrations PT6M2S

मुंबईत शिवजयंतीचा उत्साह; विमातळावर उभारली किल्ल्याची प्रतिकृती

मुंबईत शिवजयंतीचा उत्साह; विमातळावर उभारली किल्ल्याची प्रतिकृती

Mar 23, 2019, 11:40 AM IST
Pune Junnar Shiv jayanti Celebrated At Shivneri Fort PT39S

पुणे| शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह

पुणे| शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह

Feb 19, 2019, 09:35 PM IST

जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींकडून शिवाजी महाराजांना अभिवादन

सत्य आणि न्याय यांच्यासाठी लढा देणाऱ्या वीर योद्ध्याला माझे नमन, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केले.

Feb 19, 2019, 10:14 AM IST

लालबागमध्ये उभारल्या शिवरायांच्या ख-याखु-या स्मारक प्रतिकृती

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले हे प्रत्येकासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी अशी गोष्ट.

Mar 5, 2018, 01:31 AM IST

मुंबई | मनसेने दादरमध्ये साजरी केली शिवजयंती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 4, 2018, 04:01 PM IST

औरंगाबादमध्ये सेना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

शिवजयंती साजरी करण्यावरून वाद झाल्याची माहिती आहे.

Feb 28, 2018, 07:02 PM IST

शिवाजी महाराज सिस्टम बिल्डर होते - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

शिवजयंती निमित्त तुम्ही सर्वांना शुभेच्छा, शिवाजी महाराजांची कलाकृती मला भेट देण्यात आली, राष्ट्रपती भवनात शिवाजी राजेंच्या कलाकृतीची कमतरता जाणवत होती, असे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. ते दिल्लीत झालेल्या शिवजयंतीच्या शानदार सोहळ्यात बोलत होते. 

Feb 19, 2018, 07:33 PM IST

राजधानी दिल्लीत शिवजयंती जल्लोषात साजरी

राजधानी दिल्लीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

Feb 19, 2018, 04:21 PM IST

खरी शिवजयंती...!

“अहो, चिरंजीव कुठे आहेत?”  किचनकडे पाहात पिताश्रींनी विचारलं.

Feb 19, 2018, 12:21 PM IST

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादमध्ये दीपोत्सव

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला.

क्रांतिचौक भागात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दिवे पेटवत महाराजांचे विचार समाजात रुजवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. दिव्यांच्या लख्ख लख्ख प्रकाशाने क्रांतिचौक उजळून निघाला. जवळपास एक हजार दिवे यावेळी शिवप्रेमींनी पेटवले. यावेळी संपूर्ण परिसर शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला होता. 

Feb 19, 2018, 12:10 PM IST