कल्याण- शिळफाटा रस्ता पाच दिवस बंद; निळजे उड्डाणपुलाच्या कामासाठी 'ब्लॉक'
Kalyan Shilphata Road Closed
Jan 31, 2025, 12:35 PM ISTनव्या वर्षात महामुंबईतील प्रवास सोप्पा होणार; नवी मुंबईतून कल्याण डोंबिवलीत पोहोचा फक्त 10 मिनिटांत
Mahamumbai News Today: नव्यावर्षात महामुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे. वाहतुक कोंडी व प्रवासाचे तास वाचणार आहेत. काय आहे नेमकं जाणून घेऊया.
Dec 6, 2023, 06:10 PM ISTपोलिसांची डान्सबारवर धाड, 4 बारचे परवाने रद्द होण्याची शक्यता
डोंबिवलीत कल्याण शीळफाटा रोड आणि मलंगगड रस्त्यावर डान्स बार बंदी धाब्यावर बसवून सर्रास डान्सबार सुरू होते. या बारमध्ये अश्लील धिंगाणा सुरू होता. अखेर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई केलीय.
Apr 22, 2015, 05:50 PM IST