shi pei pu

पुरुष असून 18 वर्षे बायको म्हणून जगला, एक मूलही झालं! का केलं असं? कहाणी जाणून बसेल धक्का

तो पुरुष असून तब्बल 18 वर्ष तो बायको म्हणून जगला. एका मुलाची आई झाला. असं काय कारण होतं की या व्यक्तीला हे असं जगावं लागलं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल या व्यक्तीवर चित्रपटदेखील बनला आहे. 

Jan 16, 2025, 07:20 PM IST

पुरुष असूनही 18 वर्षे पत्नी बनून राहिला, मुलगाही झाला! चीनी गुप्तहेराची shocking कहाणी

जगात गुप्तहेर एकापेक्षा एक कथा आहेत. या हेरांवर अनेक चित्रपट देखील बनले आहेत. हेरगिरीला देशभक्ती मानत हे गुप्तहेर कोणताही धोका पत्करायला तयार होतात. अशीच चीनच्या गुप्तहेराची ही कहाणी आहे. हा गुप्तहेर 18 वर्षे एका महिला म्हणून वावरला. त्याने लग्न केले आणि त्याला मुलगा झाला. अखेरीस त्याचे सत्य जगासमोर आले. 

Jul 18, 2023, 10:31 PM IST