shaving

एका महिन्यात किती वेळा दाढी करायला हवी?

 काही लोकांना मोठी दाढी ठेवायला आवडते तर काहीजण क्लीन शेव लूक ठेवणं पसंत करतात.

Jan 11, 2025, 05:53 PM IST

तुम्ही आठवड्यातून किती वेळा दाढी करता? आजच बदला 'ही' चुकीची सवय

Men Health Tips: दररोज शेव्हिंग केल्याने त्वचेला काही फायदा होतो का? की आठवड्यातून एकदाच दाढी करणे पुरेसे आहे. अशा प्रश्नांची उत्तरे पुरुष मंडळी सर्च करत असतात. याबद्दल जाणून घेऊया. 

Jun 17, 2024, 01:41 PM IST

होममेड वॅक्स..घरी सहज बनवा, शेव्हिंगच्या त्रासापासूनही मिळवा कायमची सुटका

तुम्हाला शेव्ह करणं टाळायचं असेल आणि कमी पैशात पार्लरसारखे वॅक्स हवे असेल तर तुम्ही घरीच ते तयार करू शकता.

Jul 24, 2022, 02:13 PM IST

लाजू नका! या 3 कारणांसाठी फायदेशीर असतं प्यूबिक हेयर शेव्ह करणं

प्यूबिक हेयर तुम्हाला योनीसंदर्भातील इन्फेक्शन होण्यापासून वाचवतात.

May 20, 2022, 03:39 PM IST

आठवड्यातून किती वेळा दाढी करावी?

अनेक मुलांना क्लिन बिअर्ड लूक आवडतो.

Aug 25, 2018, 11:27 AM IST

वॅक्सिंग इस्लामविरोधी, दारूल उलूमचा नवा फतवा

नाभीच्या खालचा भाग, काख आणि मिशी वगळता शरीराच्या अन्य भागावरील केस काढणे योग्य नसल्याचे दारुल उलूमने फतव्यात म्हटले आहे. 

Jul 20, 2018, 05:20 PM IST

सोन्याच्या वस्तराने २०० रूपयात दाढी करण्यासाठी लोकांची रांग

 सांगली मधील रामचंद काशीद या सलून व्यवसायिकाने सोन्याचा वस्तरा बनवून घेतला आहे.

May 17, 2018, 11:28 AM IST

हँडसम दिसायचेय तर शेव्हिंगआधी करा हे एक काम

चांगले दिसण्यासाठी अनेकजण दररोज शेव्हिंग करण्याला पसंती देतात. मात्र या सवयीमुळे स्किन खराब होण्याची अधिक भिती असते

Feb 23, 2018, 03:10 PM IST

शेव्हिंग करताना या चुका करु नका

शेव्हिंग करताना त्वचेची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. अन्यथा पिंपल्स, ड्राय स्किन तसेच स्किन इन्फेक्शन सारख्या समस्या सतावू शकतात.अनेकदा शेव्हिंग करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्वचेसंबंधित समस्या सतावू शकतात. 

Nov 3, 2017, 10:32 PM IST

दाढी करण्यापूर्वी लिंबूचा उपाय, चेहऱ्यावर जादुई परिणाम

 सतत दाढी करून पुरूषांच्या चेहऱ्याची स्किन खडबडीत होते. कालानुरूप चेहऱ्यावर कठोरपणा आणि सुरकुत्या दिसू लागतात. पण लिंबूचा वापर केल्यानंतर तुमची त्वचा स्मूथ आणि कायम तरूण दिसू लागते. 

Jul 26, 2016, 09:06 PM IST