लग्नानंतरच समोर येतात या पाच गोष्टी!
लग्नाबाबत नेहमी असं बोललं जातं. 'लग्न हा एक असा लाडू आहे जो खाणारा पस्तावतो आणि न खाणाराही...' जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बघून निष्कर्ष काढत असतो.
Nov 8, 2015, 06:30 PM IST'बलात्काऱ्यांना नपुंसक बनवा'; कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत आणि विरोध
अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक बनवा, अशी अत्यंत जहाल सूचना मद्रास हायकोर्टानं केलीय तर दुसरीकडे मुलांवर अत्याचार करणारे पशू आहेत, असे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढलेत... कोर्टाच्या या कठोर भूमिकेचं स्वागतही होतंय आणि विरोधही...
Oct 28, 2015, 10:36 AM ISTआपल्या स्टाफला न्यूड व्हायला सांगायचा सौदीचा प्रिंस
सौदीचा प्रिंस माजिद अल-सउद आपल्या पूर्ण स्टाफला नग्न करून फिरवत होतो, असा आरोप त्याच्यावर आहे. महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली त्याच्यावर या अगोदरच केस सुरू आहे. सऊदवर लॉस एंजेलिस इथल्या आपल्या बंगल्यातील तीन महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप लावलाय. त्याची सुनावणी सुरू आहे.
Oct 27, 2015, 01:21 PM ISTजाणून घ्या, या फूड्सने सेक्स लाइफ बनवू शकतात चांगली आणि मजेदार
मनुष्याच्या जीवनात सर्वात मोठ्या सुखांमध्ये यौन सुखाचे महत्त्वाचे स्थान आहे. ज्या पद्धतीने शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी चांगल्या भोजनाची आवश्यकता असते, तसेच सुखी दाम्पत्य जीवनासाठी चांकली सेक्सुअल लाइफ असणे आवश्यक आहे.
Oct 26, 2015, 06:00 PM ISTपैशाचा हव्यास, २७४२ व्यक्तींसोबत शारिरीक संबंधासाठी पत्नीला जबरदस्ती
एका व्यक्तीने आपल्या पत्नीला २७४२ व्यक्तींसोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचा देहाचा बाजार मांडला आणि चार वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींशी तिला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
Oct 23, 2015, 06:09 PM ISTवाढदिवसाला मिळालेलं 'सेक्स गिफ्ट' सर्वात खास!
आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असलेला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं पुन्हा एकदा एक बेधडक वक्तव्य करत अनेकांना धक्का दिलाय.
Oct 23, 2015, 04:49 PM ISTआपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा
लग्न...विवाह... आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. यानंतर दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विवाहानंतर जबाबदाऱ्या येतात... आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते. पण लग्न ठरल्यावर आपल्याकडे जो वेळ असतो त्यात काही प्रश्न आपल्या पार्टनरला प्रत्येकानं विचारायला हवे... त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यासाठी होतो.
Oct 21, 2015, 08:38 PM ISTपत्नीला का देतात पुरूष धोका?
मुंबई : लग्नानंतर आपल्या या पवित्र बंधनाला जपून ठेवण्याची जबाबदारी पुरूष आणि स्त्री दोघांची असते. हे बंधन तोडण्यात दोघांचा हात असू शकतो. पण पुरूष चिटिंगच्या बाबतीत महिलांपेक्षा पुढे आहेत.
Oct 20, 2015, 04:05 PM ISTलग्नाच्या पहिल्या रात्री भीतीपासून दूर राहण्यासाठी ८ फंडे
लग्नानंतर नवविवाहितांसाठी सर्वात प्रथम संधी येते लग्नाच्या पहिल्या रात्रीची... हा काळ नवविवाहितांसाठी खूप कठीण काळ असतो. या काळात मुलगा आणि मुलगी खूप उत्सूक असतात आणि चिंतीतही असतात. ही उत्सुकता महिला आणि पुरूषांमध्ये अनेक स्तरांवर होते. दोघांच्या मनात अनेक भाव असतात, भीती, चिंता आणि साशंकता असते.
Oct 15, 2015, 07:37 PM ISTसेक्स केल्याने होणारे दहा फायदे जाणून घ्या
आपल्या देशात सेक्सवर बोलणं एक वाईट गोष्ट काहींच्या मते मानली जाते, पण एका संशोधनानुसार सेक्स आयुष्यात महत्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्य देखील लाभतं, ब्लड प्रेशरमध्ये सुधार होतो, कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होते, सर्वेनुसार सेक्समुळे हार्टअटॅकची शंका कमी होते.
Oct 13, 2015, 04:20 PM ISTघरात पाळणा हलण्याच्या पाच सॉलिड टिप्स
आई बनणे हे प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात किंमती आणि आवडती गोष्ट असते. पण जेव्हा महिलेला गर्भवती बनण्यात अडचणी येतात, याचं महत्त्वाचं कारण ती महिला तणावगस्त असू शकते. महिलांमध्ये वंधत्वाचे अनेक कारणं असतात जाणकारांच्या मते उचित आहार घेणे प्रभावी उपाय आहे. तसेच पुढील पाच उपाय करून महिलांची गर्भधारणेची समस्या दूर होण्यात मदत होऊ शकते.
Oct 12, 2015, 05:56 PM ISTनियमित सेक्सने वाढते प्रेग्नेंसीची शक्यता
नियमितपणे सेक्स केल्याने प्रजननसाठी अक्षम म्हणविणाऱ्या महिला गरोदर राहण्याची शक्यता वाढते. नव्या रिसर्चनुसार नियमित यौन क्रियेमुळे महिलांमध्ये शारिरीक परिवर्तन होते त्यामुळे हे शक्य होते आणि घरात पाळणा हलण्यास मदत होते.
Oct 8, 2015, 02:17 PM ISTसेक्सनंतर कसं वाटतं महिलांना?
एका नव्या अभ्यासात निष्कर्ष समोर आला आहे की संभोगानंतर अनेक महिला पोस्टक्वाइटल डायसफोरिया (पीसीडी) म्हणजे पोस्ट सेक्स उदासपणाचा अनुभव करतात. त्या महिलांमध्ये डिप्रेशन, चिंता, व्याकुळता, आक्रमता आणि खिन्नता पाहायला मिळते.
Oct 6, 2015, 04:07 PM ISTराधिका आपटेने दिले सेक्सवर कूल अंदाजात 'बोल्ड' उत्तर
बदलापूर आणि हंटर या यशस्वी चित्रपटानंतर उत्साहित राधिका आपटे हिने सेक्स बद्दल बोल्ड उत्तर दिले आहे. राधिका आपटेने अहिल्यावर आधारित शॉर्ट फिल्ममध्ये सेक्सी अहिल्याची भूमिका निभावली होती.
Oct 5, 2015, 08:26 PM ISTया कारणांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात येऊ शकतं नैराश्य
तुम्ही विवाहित आहात आणि काळानुसार तुमच्या यौन क्रियांमधील रूची कमी होत असेल तर चकीत होण्याची गरज नाही. एका नवी अध्ययनानुसार, वैवाहिक जीवन सुरू झाल्यानंतर 12 महिन्याच्या आत घरगुती भांडण आणि वादविवाद यामुळे दाम्पत्यातील यौन क्रियांमध्ये कमतरता येते. अभ्यासात हे देखील सांगितले आहे की मुलं झाल्याने तुमच्या यौन क्रियांमध्ये घट होत नाही.
Oct 5, 2015, 04:39 PM IST