काँग्रेस नेत्याचा प्रताप, चालवत होता हायप्रोफाइल सेक्स रॅकेट
हल्दवानीमध्ये उघडकीस आलेले हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविण्याच्या आरोपाखाली लामाचौड निवासी काँग्रेसचा नेता राज उर्फ राजी आणि दोन महिलांना अटक करण्यात आले.
May 1, 2014, 01:11 PM ISTनिरोगी राहण्यासाठी सेक्स उपयुक्त
आनंदी जीवनासाठी आपले आरोग्य चांगले असावे हे तर जगजाहीर आहे. पण त्यासाठी सेक्स महत्त्वाचं ठरतं... गोंधळलात का? पण, होय हे खरं आहे.
Mar 21, 2014, 08:02 AM ISTलहानग्यासोबत ५० वेळेस सेक्स केल्याने महिलेला शिक्षा
लॉरेन जेव्हा १६ वर्षांची बोती, तेव्हा पहिल्यांदा तिने एका शाळेतील मुलाशी सेक्स केला, त्यानंतर लॉरेनने ५० पेक्षा जास्त वेळेस त्या मुलाशी सेक्स केला.
Mar 19, 2014, 08:04 PM ISTहनीमूनदरम्यान शरीरसंबंधास नकार क्रूरता नाही- हायकोर्ट
`हनीमूनच्या वेळेस जोडीदारानं शरीरसंबंधांस नकार दिल्यास ती क्रूरता ठरत नाही. तसंच, विवाहानंतर लवकरच पत्नी शर्ट- पँट परिधान करून ऑफिसला जात असेल आणि तिला ऑफिसच्या कामानिमित्त अन्य शहरांत जावं लागत असेल, तर त्याचा अर्थ ती पतीवर अत्याचार करते, असं होत नाही,` असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टानं दिलाय. हा निकाल देत कोर्टानं यापूर्वी शरीरसंबंधास नकार देणं क्रूरता ठरवून विवाहबंधन तोडण्याचा फॅमिली कोर्टानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरविलाय.
Mar 9, 2014, 10:04 PM IST‘2 स्टेट्स’मध्ये आलिया भट्टचा leaplock-kissing सीन
आलिया भट्टचा हायवे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोणताही प्रभाव टाकण्यात अयशस्वी ठरली. परंतु, तिच्या कामामुळे तिची प्रशंसा करण्यात आली. आता तिची टू स्टेट्स हा चित्रपट येतो आहे. साऊथ इंडियन गर्ल बनलेल्या आलियाला पंजाबी मुलाशी प्रेम होते.
Mar 3, 2014, 03:24 PM ISTब्रिटनमध्ये दारू, सिगरेट देऊन कैदी महिलांकडून सेक्स
ब्रिटनमधील एका रिपोर्टनुसार तुरुंगातील महिलांच्या वाईट परिस्थितीने एक वेगळेच सत्य पुढे आणले आहे. हे सत्य एका अहवालाचा दावा देऊन करण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्स येथील जेलमधील महिलांना दारू आणि सिगरेट देऊन याबदल्यात त्यांच्याकडून सेक्स करण्यास भाग पाडले जात आहे.
Feb 26, 2014, 12:43 PM ISTपत्नीला विकण्याचा डाव वेश्यांनी उधळला
स्वतःच्या पत्नीला वेश्याव्यवसायासाठी विकण्याचा घाट घालणा-या नराधम पतीला नागपाडा पोलिसांनी अटक केलीये.. या महिलेला दोन महिन्यांचे बाळ आहे.. या महिलेचा कामाठीपु-यातील वेश्यावस्तीत 40 हजार रुपयांत सौदा करण्यात आला होता.
Feb 20, 2014, 08:19 AM ISTसेक्सपेक्षा मोबाईल अधिक प्रिय...
पुरूष नेहमी सेक्सबाबत विचार करत असतात, असे मानले जाते. या संदर्भात अनेक अभ्यास करण्यात आले आहेत. सेक्सने तुम्हांला केवळ चांगलेच वाटत नाही तर तुमची तब्येतही सुधारते. आता या सर्व अभ्यासांना फाटा देणारा एक नवीन अभ्यास अमेरिकेत समोर आला आहे.
Feb 7, 2014, 07:33 PM ISTशरीरसंबंध नाकारणे हे घटस्फोटासाठी सबळ कारण - कोर्ट
शरीरसंबंध नाकारणे हे घटस्फोटासाठी सबळ कारण ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. आपल्या जोडीदाराला जाणीवपूर्वक शारीरिक सुख नाकारणे हा त्या जोडीदाराचा मानसिक छळ आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Jan 23, 2014, 07:51 AM ISTओबामा सेक्स स्कँडल, मिशेल घेणार घटस्फोट?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वैवाहिक जीवनात एक वादळ उठले आहे. एका अमेरिकेतील वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा घटस्फोट घेण्याच्या तयारी आहे. मीडियातील वृतानुसार ओबामा पत्नी मिशेलला सोडून आपल्या मुलींसह हवाईला रवाना झाले तेव्हा दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
Jan 16, 2014, 07:34 PM IST`कामसूत्र 3 डी` चित्रपटाला भीती सेन्सॉर बोर्डाची
रूपेश पाल निर्मित `कामसूत्र 3 डी` हा सिनेमा सध्या अडथळ्यांची शर्यत करतोय, कारण सुरूवातीला शर्लिनच्या जागेवर रूपेश पाल करिना कपूरला घेणार होते, करिनाला स्टोरीही आवडली पण तिला चित्रपटाच्या `कामसूत्र 3 डी` नावावर आक्षेप होता.
Jan 15, 2014, 12:57 PM ISTसोमवार पॉर्न पाहणाऱ्यांचा फेवरेट दिवस
सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असला तरी तो पॉर्न पाहणाऱ्यांसाठीचा सर्वात प्राधान्य असलेला दिवस असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
Jan 10, 2014, 02:26 PM ISTविवाहापूर्वी 'सेक्स' अनैतिक, प्रत्येक धर्माला अमान्यच - कोर्ट
विवाहापूर्वी लैंगिक संबंध प्रस्थापित करणं ‘अनैतिक’ आणि ‘प्रत्येक धर्मानुसार चुकीचं’ असल्याचं मत दिल्लीच्या एका न्यायालयानं व्यक्त केलंय.
Jan 6, 2014, 08:37 AM ISTविवाहापूर्वी `ते` बिनधास्त करा - शर्लिन चोप्रा
सातत्याने या ना त्या कारणाने प्रसिद्धी झोतात असणारी बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने धक्कादायक विधान केले आहे. विवाहापूर्वी सेक्स करायलाच पाहिजे, असे बेधड वक्तव्य शर्लिन हिने केलंय.
Dec 3, 2013, 07:41 PM ISTगोव्यात ५० रूपयांमध्ये सेक्ससाठी मुलं उपलब्ध ?
गोव्यात धक्कादायक सत्य उघड झाले आहे. गोव्यातील बिचवर ५० रूपयांमध्ये सेक्ससाठी मुलं उपलब्ध होतात, अशा दावा ‘बागा बिच’चे निर्माता प्रमोद साळगावकर यांनी केला आहे.
Nov 27, 2013, 01:11 PM IST