महिलांचं मैत्रीवर आणि पुरुषांचं सेक्सवर असतं लक्ष!
कधी आपल्यासोबत असं घडलं का? की आपल्या मैत्रीपूर्ण व्यवहारानंतर समोरच्यानं तुमच्याकडे सेक्सची इच्छा व्यक्त केली असेल, किंवा या उलट... जगात अनेक काळापासून असलेल्या या समस्येशी निगडीत गूढ निवारलं गेलंय.
Feb 2, 2015, 10:38 AM ISTकैद्यांनाही सेक्सचा अधिकार, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचं मत
तुरुंगात शिक्षा भोगणारे कैदीही त्यांच्या साथीदारासोबत शारीरिक संबंध ठेवू शकतात असं महत्त्वपूर्ण मत पंजाब हरियाणा हायकोर्टाने मांडले आहे. प्रजननासाठी शारीरिक संबंध हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचं कोर्टानं म्हटलंय.
Jan 7, 2015, 01:27 PM ISTव्हिडिओ : सेक्स की शॉपिंग? जास्त मजेशीर काय...
हा काय प्रश्न झाला का? असं तुम्हाला वाटेल... पण, तुमच्यापेक्षा कदाचित या मुंबईकरांचं उत्तर वेगळं असेल...
Jan 3, 2015, 09:49 PM IST'महिला केवळ सेक्स किंवा मनोरंजनासाठी नाहीत'
राजधानी दिल्ली सहीत देशातील विभिन्न भागांत समोर आलेल्या बलात्काराच्या आणि महिला अत्याचाराच्या घटनांनी बॉलिवूड वर्तुळालाही हादरा बसलाय. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं अशाच घटनांवर टीका केलीय.
Dec 11, 2014, 02:54 PM ISTकिती जण भेट देतात पॉर्न साइटला, डाटा झाला उघड
इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला असल्याचा अहवाल इंटनेट आणि मोबाईल असोशिएशनने नुकताच सादर केला आहे. यात सुमारे ३० कोटी भारतीय या वर्षाच्या अखेरीस इंटरनेट युजर्स होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. या यादीत अमेरिका हा इंटरनेट वापरणारा पहिल्या क्रमांकाचा देश आहे.
Nov 24, 2014, 05:41 PM ISTधक्कादायक : 'पेंग्विन'वर बलात्कार करून 'सील'नं बनवलं भक्ष्य!
बलात्कार केवळ मानव जातीमध्ये होतो... पशू-पक्षी-प्राणी याला अपवाद असतात, असाच कित्येकांचा समज चुकीचा ठरलाय... या समजुतीला फेटाळून लावणारे काही धक्कादायक फोटो समोर आलेत.
Nov 19, 2014, 11:13 PM ISTशिक्षिका विद्यार्थ्याला सांगायची, सेक्स कर नाही तर हत्या करेन!
३१ वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलासोबत कथित सेक्स केला आणि त्याला सेक्स करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही महिला विद्यार्थ्याची ट्युशन घेत होती.
Oct 21, 2014, 02:58 PM ISTजाणून घ्या: मासिक पाळी संदर्भातील 10 गैरसमज
सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे.
Oct 14, 2014, 09:19 PM ISTजगातली पहिली सेक्स कमर्शियल
सेक्स प्रसार करण्याची खरोखर गरज आहे का?, यासाठी जाहिरातीची गरज भासू शकते का?, हे प्रश्न आता राहिलेले नाहीत, कारण एका व्यक्तीने सेक्सला प्रमोट करण्यासाठी जाहिरातीची निर्मिती केली आहे.
Oct 13, 2014, 04:02 PM ISTबॉक्स ऑफिसवर सेक्स आणि शाहरुख विकला जातो- नेहा धुपिया
'जूली', 'शीशा', 'सिंह इज किंग', 'चुप चुप के', 'मिथ्या', 'दसविदानिया' आणि 'फंस गए रे ओबामा' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने नाव केलेली बॉलीवुड अभिनेत्री नेहा धूपियाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती सांगितले की, 'बॉक्स ऑफिसवर सेक्स आणि शाहरुख खान विकला जातो.
Oct 6, 2014, 05:19 PM ISTशवागृहात 100 मृत महिलांसोबत त्यानं केला सेक्स
कधी-कधी एखादा माणूस माणुसकी विसरून कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतो, याचंच एक धक्कादायक उदाहरण समोर आलंय... हे हकीगत ऐकून तुमच्याही अंगावर काटे उभे राहतील.
Aug 19, 2014, 01:04 PM ISTधावणं, जॉगिंग करणं आणि सेक्सचा काय संबंध?
सेक्स या विषयाकडे नकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टीकोन असल्याने, सेक्स विषयीच्या आजारात झपाट्याने वाढ होत आहे.
Jun 5, 2014, 06:17 PM ISTमित्रांसोबत ग्रुप सेक्ससाठी पत्नीचा छळ
प्रमोशनसाठी पत्नी अब्रूचा सौदा करणाऱ्या आणि मित्रांसोबत ग्रुप सेक्ससाठी त्रास देणाऱ्या पतीला भोपाळ महिला पोलिसांनी अटक केली आहे. पती एका खासगी कंपनी वरिष्ठ पदावर काम करीत आहे. पण आरोपी विनोय नायर २० हजार रुपयांच्या जामीनावर तात्काळ सुटला.
May 30, 2014, 01:03 PM ISTपत्नीशी जबरदस्तीनं `सेक्स` बलात्कार नाही - कोर्ट
दिल्लीतल्या एका न्यायालयानं पत्नीवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या एका पतीची निर्दोष सुटका केलीय. हा निर्णय देताना कोर्टानं, पत्नीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं धक्कादायक विधान केलंय.
May 12, 2014, 02:44 PM ISTभूतासोबत दोनदा सेक्स केल्याचा अभिनेत्रीचा दावा
भूतासोबत सेक्स? थोडं विचित्र वाटतंय ना... पण, हाच दावा केलाय यूक्रेनच्या एका अभिनेत्रीनं... आपण भूतासोबत एकदा नाही तर दोन वेळा सेक्स केलाय... आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप मजेशीर होता, असं या अभिनेत्रीचं म्हणणं आहे.
May 3, 2014, 07:32 PM IST