यंदाच्या मान्सूनमध्ये देशभरात ७७४ जणांचा मृत्यू
राष्ट्रीय आपत्कालीन केंद्र म्हणजेच एनईआरसीने जाहिर केलेल्या अहवालातून ही आकडेवारी समोर आलीय.
Aug 13, 2018, 08:32 AM ISTसात राज्यात गरिबांसाठी ८०,००० घरे, ४ हजार कोटींची गुंतवणूक
केंद्र सरकार देशातील सात राज्यात ८० हजार गरिबांसाठी घरे बांधणार आहे. त्यासाठी ४ हजार कोटीची गुंतवणूक करण्यास मंजुरी देण्यात आलेय. राज्यातील शहरी भागात ही घरे बांधण्यात येणार आहेत.
Feb 18, 2016, 09:45 PM IST