seema haider

सीमा हैदरचं नशीब चमकलं! बॉलिवूड चित्रपटात निभावणार रॉ एजंटची भूमिका? VIDEO व्हायरल

पाकिस्तानातून (Pakistan) भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) आता लवकरच बॉलिवूड (Bollywood) चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. एका प्रोडक्शन हाऊसने सीमाची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी रॉ एंजटच्या भूमिकेसाठी तिचं ऑडिशनही घेतलं. यामुळे जर लवकरच सीमा हैदर बॉलिवूड चित्रपटात झळकली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. 

 

Aug 3, 2023, 12:46 PM IST

चित्रपटानंतर सीमा-सचिनला आता लाखोंच्या नोकरीची ऑफर, गुजरातच्या उद्योगपतीने पाठवलं पत्र

सोशल मीडियात सध्या सीमा हैदर आणि सचिनच्या लव्ह स्टोरीचीच चर्चा आहे. पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमाला चित्रपटाचीही ऑफर करण्यात आली होती. आता गुजरातमधल्या एका उद्योगपतीने सचिन आणि सीमाला चक्क लाखो रुपयांच्या नोकरीची ऑफर केली आहे. 

Aug 2, 2023, 06:35 PM IST

अंजूप्रमाणेच पाकिस्तानी प्रियकराच्या भेटीस निघाली 16 वर्षांची तरुणी, एअरपोर्टवरील चौकशीत धक्कादायक खुलासा

India Pakistan Women Stories: राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अलवरची अंजू रफेल आणि पाकिस्तानची सीमा हैदर या दोघींची सध्या देशभरात चर्चा आहे. सोशल मीडियात प्रेम झालं म्हणून या आपला देश सोडून दुसऱ्या देशात आल्या आहेत. यामागचे तथ्य शोधणे हे तपासयंत्रणांसमोरचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.

Jul 29, 2023, 10:56 AM IST

नसरुल्लाहसोबत लग्न करणार का? भारतातून पाकमध्ये गेलेल्या अंजूने स्पष्टचं सांगितले

Anju-Nasrullah Love Story: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची सध्या चर्चा रंगली आहे. अंजू पाकिस्तानात का गेली याचे कारण आता स्पष्ट झाले आहे. 

Jul 24, 2023, 02:28 PM IST

सीमा हैदरनंतर आता भारतीय तरुणी पोहोचली 'सीमे'पार; फेसबुक प्रियकरासाठी थेट पाकिस्तान गाठलं

Anju-Nasrullah Love Story: पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) प्रियकराला भेटण्यासाठी मुलांना घेऊन भारतात दाखल झाल्यानंतर तिचीच चर्चा सुरु आहे. पण आता एक भारतीय तरुणी फेसबुक (Facebook) प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाली आहे. व्हिसा घेऊन अंजू (Anju) आपला प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे. 

 

Jul 24, 2023, 08:34 AM IST

अक्षय कुमार भारतात राहु शकतो तर मी का नाही? सीमा हैदरने थेट राष्ट्रपतींना विचारला प्रश्न

Seema Haider : सीमा हैदर ही पाकिस्तानमधून पळून नेपाळच्या मार्गानं तिचा प्रेमी सचिनसोबत राहण्यासाठी बेकायदेशीरपणे पोहोचली. त्यानंतर तिच्या नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित राहिला आहे. अशात आता सीमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका दाखल केली आहे. 

Jul 23, 2023, 05:46 PM IST

सीमाचे सचिनला मध्यरात्री कॉल, खासगी फोटोही पाठवायची; लव्ह स्टोरीत होतायत नवीन खुलासे

Seema sachin Midnight Call: चौकशीदरम्यान एटीएसला आढळले की सीमा आणि सचिन यांच्यातील बहुतांश संवाद रात्री 11 वाजल्यानंतरच इंटरनेट कॉलिंगवर झाला. सचिनने प्रेमाची बाब कुटुंबीय आणि मित्रांपासून लपवून ठेवली होती.

Jul 20, 2023, 12:42 PM IST

पाकिस्तानी सीमा हैदरबाबत भारत सरकार मोठा निर्णय घेणार; ATS चौकशीत धक्कादायक खुलासा

पाकिस्तानची सीमा हैदर भारतात येऊ हिंदू बनल्यानं पाकिस्तान पिसाळलाय. सीमा हैदरला परत करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी काही कट्टरवाद्यांनी दिली होती. सिंध प्रांतात नऊ बंदुकधारी कट्टरवाद्यांनी जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला केला. 

Jul 19, 2023, 09:34 PM IST

सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या: सैनिकांनाही पाठवायची फ्रेंड रिक्वेस्ट; तपासात IB, SSB ची एंट्री

Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरची (Seema Haider) उत्तर प्रदेश एटीएसकडून (ATS) चौकशी सुरु आहे. यावेळी अनेक नवे खुलासे होत आहेत. दरम्यान, सीमाने भारतीय लष्करातील जवानांनाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या होत्या हे समोर आलं आहे. चौकशीदरम्यान ती सतत रडत होती. 

 

Jul 18, 2023, 06:52 PM IST

सीमा हैदरचे ATS चौकशीत धक्कादायक खुलासे, म्हणाली 'सचिन हा पहिला नाही, त्याच्याआधी...'

Seema Haider Sachin: उत्तर प्रदेश एटीएसचं (ATS) पथक सध्या सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिनची (Sachin) चौकशी करत आहे. यावेळी सीमाने अनेक खुलासे केले आहेत. सचिन हा सीमाच्या संपर्कात येणारा पहिला तरुण नव्हता. तिने याआधीही PUBG च्या माध्यमातून दिल्ली-एनसीआरमधील (Delhi NCR) अनेक तरुणांशी संपर्क साधला होता. सीमा ज्याप्रकारे अजिबात न घाबरता उत्तर देत आहे, ते पाहता एटीएसला थोडं आश्चर्य वाटत आहे. 

 

Jul 18, 2023, 12:55 PM IST

Seema Haider: सीमा हैदरचा बंद खोलीतील Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून 'जय श्री राम'च्या घोषणा

Seema Haider viral video: सीमा हैदरला यूपी एटीएसने (ATS) ताब्यात घेतलं आहे. अशातच सीमा हैदरचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. 

Jul 18, 2023, 12:48 PM IST

खरं प्रेम की ISI हेर? सीमा हैदरप्रकरणात मोठी कारवाई; ATSने घेतले ताब्यात

Seema Haider Case UP ATS: सीमा हैदर प्रकरणात सध्या देशात मोठा गदारोळ माजला आहे. या प्रकरणी आता उत्तर प्रदेश ATSने मोठी कारवाई केली आहे. 

Jul 17, 2023, 03:39 PM IST

''सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध...'' सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

Seema Haider Sachin Love Story : सीमा हैदरचा (Seema Haider)ची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. या प्रकरणात रोज नवंनवीन खुलासे होत असतात. आता सीमा हैदरच्या पाकिस्तानमधील मैत्रिणीच्या धक्कादायक वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Jul 17, 2023, 12:20 PM IST

"सीमा मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो, प्लीज परत ये," सौदीवरुन पहिला पती गुलाम हैदरने दिली हाक

Sachin and Seema Haider: सीमा हैदरचा (Seema Haider) पती गुलाम हैदरचा (Ghulam Haider) आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तानच्या (Pakistan) युट्यूबरला मुलाखत दिली आहे. मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तान आणि भारत सरकारला विनंती केली आहे की, सीमाला पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाठवलं जावं. 

 

Jul 17, 2023, 09:31 AM IST