भारत थेट चंद्रावर बांधणार ताजमहल! असा आहे ISRO चा प्लान
भारत थेट चंद्रावर बांधणार ताजमहल! असा आहे ISRO चा प्लान
Mar 12, 2024, 05:25 PM ISTजगातून गायब होणार केळी! संशोधकांचा इशारा
बदलत्या हवामानाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. येत्या काही वर्षात केळी हे फळ जगातून गायब होईल अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे.
Mar 12, 2024, 03:59 PM IST3000 वर्षांपासून एलियन घेत आहेत भारताचा शोध; संशोधनात धक्कादायक खुलासा
एलियनच्या अस्तित्तावाबाबत धक्कादायक दावा करण्यात आला आहे. तसेच एलियन भारतीयांशी संपर्क साधत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
Mar 9, 2024, 09:20 PM ISTसोन्याने भरलेला ग्रह, किंमत 700,000,000,000,000,000,000! सर्व सोनं पृथ्वीवर आणणार कसं?
16Psyche Gold Planet : अवकाशातला एक लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांचं नशीब बदलवून टाकणार आहे. सोन्यासारखे मौल्यवान धातू असलेल्या या ग्रहामुळं पृथ्वीवरील प्रत्येक माणूस अब्जाधिश बनणार आहे.
Mar 4, 2024, 08:49 PM ISTशेपूट गायब झाल्याचा त्रास आत्ताही भोगतोय मानव; अडीच कोटी वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?
मानवी उत्क्रांती ही चमत्कारापेक्षा कमी मानली जात नाही. उत्क्रांतीसह मानवाच्या शरीरात अनेक बदल झाले. यातीलच एक बदल आहे तो मानवाची शेपटी गायब झाल्याचा. मात्र, शेपूट गायब झाल्याचा त्रास मानवाला सहन करावा लागत आहे.
Feb 29, 2024, 11:05 PM ISTपृथ्वीची फिरण्याची दिशा बदलली तर काय होईल?
पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते? फिरण्याची दिशा बदलली तर काय होईल?
Feb 26, 2024, 10:57 PM ISTभारताच्या चांद्रयान 3 ला जे जमलं नाही ते जपानच्या स्लिम लँडरने करुन दाखवलं
जपानच्या स्लिम लँडरने नवा विक्रम रचला आहे. भारताचे चांद्रयान 3 जे करुन शकलं नाही ते स्लीम लँजरने करुन दाखवले आहे.
Feb 26, 2024, 06:27 PM ISTडेथ व्हॅली, जगातील सर्वात भयानक ठिकाण; अंतराळातूनही दिसतो इथं जाणारा रस्ता
कॅलिफोर्नियातली डेथ व्हॅली हे जगातील सर्वात रहस्यमयी धोकादायक ठिकाण मानले जाते. इथे मनुष्य दूरच प्राण्यांचाही वावर दिसत नाही.
Feb 25, 2024, 09:22 PM ISTसमुद्रात बुडणार मुंबईसह भारतातील 'हे' मोठं शहर; 2050 वर्ष उजाडण्याआधीच...
2050 पर्यंत मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार आहेत. जगात 5 शहर आधीच बुडाली आहेत.
Feb 25, 2024, 07:30 PM ISTसमुद्रात किती खोलवर जातो सूर्यप्रकाश? द्वारका नगरी किती फुट खोल आहे?
सूर्यामुळेच पृथ्वीवर सजीवाचे अस्तित्व कायम आहे. पृथ्वीच्या काना कोपऱ्यात सूर्य प्रकाश पसरतो. मात्र, समुद्राच्या तळाशी किती खोलीवर जातो सूर्यप्रकाश जाणून घेवूया.
Feb 25, 2024, 05:35 PM ISTपृथ्वीवर केव्हाही कोसळू शकतो ESA चा 2300 किलो वजनाचा उपग्रह; क्रॅश लँडिंग रोखण्यासाठी जीवतोड प्रयत्न
अंतराळात तरंगणारा एक उपग्रह सध्या पृथ्वीसाठी मोठं संकट बनला आहे. 2300 किलो वजनाचा उपग्रह केव्हाही पृथ्वीवर कोसळू शकतो.
Feb 21, 2024, 10:13 PM ISTTATA कंपनीचे स्पाय सॅटेलाईट थेट अमेरिकेतून अवकाशात झेप घेणार; भारतीय सुरक्षा यंत्रेणेला देणार गुप्त माहिती
टाटा कंपनी आता अंतराळ क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करणार आहे. TATA कंपनीने भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी स्पाय सॅटेलाईट तयार केला आहे.
Feb 20, 2024, 04:41 PM ISTपहिल्यांदा कधी आणि कुणी कुणाला Kiss केले? संशोधकांनी उत्तर शोधून काढले
पहिल्यांदा कधी आणि कुणी कुणाला Kiss केले याबाबत संशोधकांनी संशोधन केले आहे.
Feb 15, 2024, 10:18 PM ISTअखेर ब्रम्हांडाचे रहस्य उलगडणार; अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहावर सापडले पाणी
अखेर ब्रम्हांडाचे रहस्य अखेर उलगडणार आहे. प्रथमच अंतराळात फिरणाऱ्या लघुग्रहावर पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत. नासाने हे संशोधन केले आहे.
Feb 15, 2024, 05:00 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी ठिकाण: लोणार सरोवरचं कोडं सोडवण्यात NASA चे वैज्ञानिकही फेल
लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सर्वात चमत्कारिक ठिकाण आहे. NASA च्या वैज्ञानिकांनाही लोणार सरोवराचे रहस्य उलगडता आलेले नाही.
Feb 14, 2024, 06:18 PM IST