चांद्रयान 3 नंतर आणखी एका यानाचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग
चांद्रयान 3 नंतर आणखी एक यान चंद्रावर पोहचले आहे. 5 महिन्यानंतर ठरलेल्या जागेवरच जपानच्या स्मार्ट लँडरचे यशस्वी लँडिग झाले आहे.
Jan 19, 2024, 10:12 PM ISTPlastic in Mineral Water: एक लिटर पाण्यात प्लास्टिकचे 2.4 लाख तुकडे; मिनरल वॉटर नाही तर विष
बाटलीबंद पाण्याच्या बाटलीत मायक्रोप्लास्टिक आढळून आले आहे. हे प्लास्टिक शरीरासाठी अंत्यंत धोकादायक ठरू शकते. संशोधनात हा खुलासा झाला आहे.
Jan 11, 2024, 10:01 PM ISTपहिल्यांदाच चंद्रावर पाठवली मानवाची हाडं आणि DNA ; भारतीय व्यक्तीच्या नेतृत्वात NASA चं खास मून मिशन
नासाने आपल्या आगामी मूनमिशन अंतर्गत मानवी हाडं आणि काही व्यक्तींचे DNA नमुने चंद्रावर पाठवले आहेत. Peregrine Mission One असे या नासाच्या या खास मोहिमेचे नाव आहे. भारतीय वंशांची व्यक्तीच्या हातात या मिशनची धुरा आहे.
Jan 8, 2024, 11:52 PM ISTViral Video : उडण्याचा वेग 390 km प्रति तास; रॉकेटच्या स्पीडने शिकार करतो 'हा' पक्षी
पेरेग्रिन फाल्कन हा पक्षी हा सर्वात वेगवान पक्षी आहे. याचा टॉप स्पीड 390 km प्रति तास आहे. हा पत्री रॉकेटच्या स्पीडने शिकार करतो.
Jan 8, 2024, 05:20 PM ISTचौकनी, त्रिकोणी नव्हे तर सूर्य, चंद्र, पृथ्वी वर्तुळाकारच का असतात?
चौकनी, त्रिकोणी नव्हे तर सूर्य, चंद्र, पृथ्वी वर्तुळाकारच का असतात?
Jan 8, 2024, 04:17 PM ISTडोळ्यांची पापणी लवताच माणूस जळून खाक होईल इतकं भयानक असतं सूर्याचं तापमान
डोळ्यांची पापणी लवताच माणूस जळून खाक होईल इतकं भयानक असतं सूर्याचं तापमान
Jan 7, 2024, 10:11 PM ISTपृथ्वीपेक्षा अंतराळातून भारी दिसतो तुटलेला तारा; नासाने शेअर केले Live फोटो
पृथ्वीपेक्षा अंतराळातून भारी दिसतो तुटलेला तारा; नासाने शेअर केले Live फोटो
Jan 7, 2024, 09:17 PM ISTसूर्य उगवला नाही तर याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल?
समजा सूर्य अचानक गायब झाला, तर पृथ्वीवर काय होईल?
Jan 7, 2024, 07:46 PM IST'येथे' एका वर्षात असतात फक्त 11 दिवस; सर्वात अनोखे ठिकाण
'येथे' एका वर्षात असतात फक्त 11 दिवस; सर्वात अनोखे ठिकाण
Jan 4, 2024, 06:17 PM ISTमानव की पृथ्वी? पहिल्यांदा कुणाचा अंत होणार? संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष
पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार? याबाबत संशोधकांनी नवीन दावा केला आहे.
Jan 4, 2024, 05:39 PM ISTइतरांचे उपग्रह एकगठ्ठा लाँच करणाऱ्या ISRO ला स्वतःच्या सॅटेलाइटसाठी का पडली SpaceX ची गरज?
GSAT- 20 या संचार उपग्रहाच्या लाँचिंगसाठी इस्रो इलॉन मस्कची कंपनी SpaceX ची मदत घेणार आहे. SpaceX च्या Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरने GSAT- 20 या संचार उपग्रह लाँच केला जाणार आहे.
Jan 4, 2024, 05:06 PM ISTअर्धा नर आणि अर्धा मादा... अजब पक्षी पाहून शास्त्रज्ञ अचंबित; 100 वर्षात दुसऱ्यांदा दिसला
100 वर्षात दुसऱ्यांदा अत्यंत दुर्मिळ पक्षी आढळला आहे. या पक्षाच्या शरीराची रचना ही अर्धा नर आणि अर्धा मादा या प्रमाणे आहे.
Jan 2, 2024, 07:43 PM ISTस्पेस स्टेशनवर एका दिवसात 16 वेळा साजरा करण्यात आला Happy New Year
स्पेस स्टेशनवर एका दिवसात 16 वेळा साजरा करण्यात आला Happy New Year
Jan 1, 2024, 09:26 PM IST