science news

अब्जाधीश पुन्हा खोल समुद्रात टायटॅनिकचे अवशेष पहायला जाणार; टायटनच्या स्फोटानंतर नव्या पाणबुडीची निर्मीती

टायटनच्या स्फोटानंतर नव्या पाणबुडीची निर्मीती करण्यात येत आहे. लवकरच ही पाणबुडी  टायटॅनिकचे अवशेष पहायला जाणार आहे. 

May 28, 2024, 05:52 PM IST

इथं जाणारा कधीच परत येत नाही, भारतातील रहस्यमयी बेट; इथले लोकं जगाला का घाबरतात? 145 वर्ष जुनं रहस्य

अंदमान निकोबारमधील  नॉर्थ सेंटीनल बेट हे सर्वात रहस्यमयी बेट आहे. या बेटावरील लोक जगाच्या संपर्कात का येत नाहीत याचे रहस्य उलगडले आहे. 

May 26, 2024, 10:11 PM IST

2030 पर्यंत चंद्रावर रेल्वेचं जाळ; NASA चा प्लान रेडी, तयारी सुरु

लवकरच चंद्रावर रेल्वे धावताना दिसणार आहे. चंद्रावर रेल्वे सुरु करण्याचा नासाचा प्लान आहे. 

May 26, 2024, 08:34 PM IST

पृथ्वीशिवाय कोणत्या ग्रहावर माणूस किती वेळ जिवंत राहू शकतो

मनुष्य कोणत्या ग्रहावर किती वेळ जिवंत राहू शकतो. 

May 21, 2024, 10:29 PM IST

पुरुषांच्या अंडकोषापर्यंत पोहोचतोय जगातील सर्वात धोकादायक पदार्थ; नष्ट होत नाही की खराब होत नाही

पुरुषांच्या शरीरात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत. याचा परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होत असल्याचे दिसून आले आहे. 

May 20, 2024, 08:20 PM IST

कोरोना लस घेतलेल्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनच्या साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा

कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिन या कोरोना लसीचे साईडइफेक्ट समोर आले आहेत. कोवॅक्सिन (covaxin) या लसीचे साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. 

May 16, 2024, 05:37 PM IST

पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण; इथे गेल्यावर माणसाची राख होईल

Earth Temperature : पृथ्वीवर काही ठिकाणी अतिशय थंड आहेत. तर, काही ठिकाणे अशी आहेत जिथे भयान उष्णता आहे. येथे गेल्यावर  माणसाची राख होईल.

May 16, 2024, 12:14 AM IST

मंगल, मगंल, मंगल हो... चंद्रानंतर आता मंगळ ग्रहावर करणार लँडिंग; ISRO चे मिशन Mangalyaan-2

ISRO ने Mangalyaan-2 मोहिमेची जोरदार तयारी सुरु केली आहे. ISRO ची ही अत्यंतमहत्वकांक्षी मोहिम आहे. 

May 14, 2024, 12:18 AM IST

सूर्य प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यासाठी किती मिनीट लागतात?

सूर्य हा पृथ्वीला उर्जा देणारा प्रमुख स्त्रोत आहे. सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. जाणून घेऊया सूर्य प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यासाठी किती मिनीट लागतात. 

May 5, 2024, 07:44 PM IST

अत्यंत सुरक्षित ठिकाणी असतो मानवाच्या शरीरातील 'हा' सर्वात नाजुक अवयव

अत्यंत सुरक्षित  ठिकाणी असतो मानवाच्या शरीरातील 'हा' सर्वात नाजुक अवयव

May 5, 2024, 12:17 AM IST

22 कोटी KM अंतरावरून पृथ्वीवर कुणी पाठवला लेझर सिग्नल? NASA च्या संशोधकांनी केला मोठा खुलासा

अंतराळात एक चमत्कारिक घटना घडली आहे. अंतराळातून 22 कोटी KM अंतरावरून  NASA ला लेझर सिग्नल मिळाला आहे. 

May 3, 2024, 07:02 PM IST

4 सेकंद उशीर झाला नसता तर चांद्रयान 3 क्रॅश झाले असते; ISRO च्या वैज्ञानिकांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

 चांद्रयान 3 मोहिमेबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. लाँचींगला उशीर झाला नसता तर ही मोहिम फेल गेली असती. 

Apr 29, 2024, 11:46 PM IST

एलियन हिरव्या रंगाचे नाहीत; मग त्यांचा खरा रंग कोणता? संशोधनात मोठा खुलासा

एलियन हिरव्या रंगाचे नाहीत. मात्र, एलियनचा खरा रंग हा मानवासाठी खूपच धोकादायक आहे. 

Apr 29, 2024, 08:58 PM IST

'त्या' रहस्यमयी मेसजचा अर्थ कळाला; अंतराळात गायब झालेला 46 वर्ष जुना Spacecraft अखेर 5 महिन्यांनतर संपर्कात

 अंतराळात गायब झालेला 46 वर्ष जुना Spacecraft अखेर संपर्कात आला आहे. हा स्पेसक्राफ्टशी संपर्क साधण्यात नासाच्या संशोधकांना यश आले आहे. 

Apr 27, 2024, 07:11 PM IST

एलियनच्या अस्तित्वाबाबतचा आजपर्यंतचा सर्वात मोठा पुरावा संशोधकांच्या हाती लागला; लवकरच संपर्क साधणार

 K2-18B या एक्सोप्लॅनेटवर जीवसृष्टी असण्याचे संकेत मिळाले आहेत. येथे प्राण्यांच्या अस्तित्वामुळे तयार होणारे वायू आढळले आहेत. 

Apr 26, 2024, 08:54 PM IST