जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड! संशोधकांचा खळबळजनक दावा, जुन्या सिद्धांताला आव्हान
पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत असं आजपर्यंत आपण शाळेत शिकत आलोय संपूर्ण जगाला देखील हेच माहित आहे. जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड आहेत.
Aug 7, 2024, 11:35 PM ISTखरंच रामसेतू रामाच्या काळात बांधला होता का? ISRO च्या संशोधकांनी उलगडले रहस्य, समुद्राखालचा सर्वात मोठा नकाशा
रामसेतू कधी आणि कुणी बांधला? ISRO च्या संशोधकांनी केलेल्या संशोधनामुळे याचे रहस्य उलगडणार आहे.
Jul 10, 2024, 07:54 PM ISTPHOTO: चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावले
China Three Gorges Dam : जगातील सर्वात मोठं धरण चीन मध्ये आहे. जगातील हे सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी तब्बल 18 वर्षांचा कालावधी लागला. 1994 मध्ये या धरणाचे बांधकाम सुरू झाले. 2012 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले. चीनच्या हुबेई प्रांतातील यांगत्से नदीवर बांधण्यात आले आहे. ही जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे. हे धरण बांधण्यासाठी सुमारे 4 लाख 63 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. जवळपास 14 लाख घरं या धरणाच्या बांधकामामुळे प्रस्थापित झाली. हे धरण पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरु शकते.
Jul 9, 2024, 10:27 PM IST
'या' कारणामुळे एलीयन पृथ्वीवर येत नाहीत; व्हायरल पोस्टमध्ये खळळजनक दावा
एलियन मानवाशी संपर्क साधत असल्याचा दावा केला जातो. मात्र, एलियन पृथ्वीवर का येत नाही याबाबत एक अतंत्य खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
Jul 9, 2024, 09:51 PM IST'हा' तारा नसता तर पृथ्वीवर माणूसच काय साधं झाडही जगल नसतं
सूर्यावर नेमकं किती तापमान आहे ते जाणून घ्या.
Jul 7, 2024, 06:26 PM ISTISS वर अनर्थ टळला: रशियन सॅटेलाईटचा स्फोट होताच चीनने अवघ्या 6 तासांत बनवला कवच!
अंतराळात रशियन सॅटेलाईटचा स्फोट होताच चीनने आपल्या स्पेस स्टेशन भोवती सुरक्षा कवच बांधले आहे. अवघ्या सहा तासात हे सुरक्षा कवच बांधले आहे.
Jul 6, 2024, 05:26 PM ISTAditya-L1 : ISRO च्या सूर्यमोहिमेने गाठला महत्वाच्या टप्पा; 178 दिवसांत करुन दाखवलं
ISRO च्या Aditya-L1 सूर्यमोहिमेने अत्यंत महत्वाचा आणि यशस्वी टप्पा गाठला आहे.
Jul 3, 2024, 04:34 PM ISTएलॉन मस्क उद्ध्वस्त करणार NASA चे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन; 7,036 कोटींची सर्वात मोठी डील
NASA चे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे एलॉन मस्क उद्ध्वस्त करणार आहेत. एलॉन मस्क यांनी केलेली आजपर्यंतची ही सर्वात मोठी डिल आहे.
Jun 28, 2024, 06:06 PM ISTसुनीता विल्यम्स संदर्भात मोठी अपडेट, सॅटेलाइट तुटल्याने NASA चे नवीन आदेश
Space Emergency: अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना बोईंगच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट आणि इतर परतीच्या वाहनांमध्ये आपत्कालीन आश्रय घेणे भाग पडले आहे.
Jun 28, 2024, 02:39 PM ISTChandrayaan 4: डायरेक्ट आकाशात जोडणार स्पेसक्राफ्टचे पार्ट; भारतीय तंत्रज्ञान पाहून जग होईल अवाक
भारताने आता मिशन चांद्रयान 4 ची तयारी सुरु केली आहे. चांद्रयान 4 मोहिमेअंतर्गत डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडले जाणार आहेत. भारताची टेन्कॉलीजी पाहून संपर्ण जग आश्चर्याने तोंडात बोट घालेल.
Jun 27, 2024, 05:47 PM ISTअॅस्टेरॉइड पृथ्वीवर आदळला तर कसं दिसेल दृश्य? AI फोटोज
अंतराळामध्ये अनेक अॅस्टेरॉइड म्हणजे लघुग्रह उपस्थित असतात. यासंदर्भातील रिपोर्ट समोर आलाय. अनेकदा अॅस्टेरॉइड पृथ्वीच्या जवळून गेलाय.
Jun 23, 2024, 01:38 PM ISTइथं असतं 11 दिवसांचे एक वर्ष; संशोधकांनी शोधला सुपर अर्थ प्लॅनेट
जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते तेव्हा एक वर्ष पूर्ण होते. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवसांचा वेळ लागतो. मात्र, एक असा ग्रह आहे जो 11 दिवसांत सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.
Jun 23, 2024, 12:06 AM ISTपृथ्वीवरच अंडरग्राऊड झालेत Alien; UFO आणि एलियनच्या अस्तित्वाबाबतचा आजर्पंयतचा सर्वात मोठा दावा
एलियनच्या अस्तित्वाबाबतचा आजर्पंयतचा सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चपेपरमध्ये नवे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
Jun 17, 2024, 09:32 PM ISTसंपूर्ण जीवसृष्टीचा विनाश होऊन पृथ्वीचा अंत होणार? संशोधकांचा धक्कादायक दावा
Prediction On Earth Destroy : कधी ना कधी तरी पृथ्वीचा विनाश होणार हे निश्चित आहे. पृथ्वीच्या विनाशाबाबत अनेक दावे केले जातात. त्यातच आता पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार याबाबत AI ने भायनक भविष्यवाणी केली आहे.
Jun 5, 2024, 10:36 PM ISTमाणसचं एलियन आहेत; एलन मस्क पुराव्यानिशी सिद्ध करणार
एलन मस्क (Elon Musk) यांनी एलियनच्या अस्तित्वाबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे.
May 28, 2024, 07:55 PM IST