sarasvati river facts

कुंभमेळ्यात पृथ्वीवरील सर्वात मोठं रहस्य! त्रिवेणीजवळ 3 नद्यांचा संगम होतो पण दिसतात फक्त दोनच नद्या? तिसऱ्या नदीचे गूढ काय?

त्रिवेणीच्या संगमावर न दिसणारी नदी कोठेही अस्तित्वात नाही आणि ती केवळ एक पौराणिक संकल्पना  असल्याचा दावा केला जातो. मात्र, पौराणिकदृष्ट्या ही नदीला विशेष महत्व आहे. या नदीच्या काठावर ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र होते असे म्हणतात. 

Jan 22, 2025, 07:23 PM IST

पृथ्वीवरील अदृष्य नदीचे पुरावे पाहून संशोधक अचंबित! 5500 वर्षापूर्वीचा रहस्यमयी इतिहास आणि भारतातील 5 राज्यांशी थेट कनेक्शन

Invisible River Sarasvati River : 5500 वर्षांपूर्वी 5 राज्यातून वाहणारी भारतातील सर्वात पवित्र नदी पृथ्वीवरुन नष्ट झाल्याचा दावा केला जातो. मात्र, ही नदी अदृष्यपणे प्रवाहित आहे. 

 

Nov 15, 2024, 07:46 PM IST