अंबानींची सून राधिका मर्चंटपेक्षा श्रीमंत आहे टेनिसपटू सानिया मिर्झा?
Sania Mirza Net Worth : टेनिसपटू सानिया मिर्झाची नेटवर्थ खरंच अंबानींची सून राधिका मर्चेंटपेक्षा जास्त आहे?
Jan 17, 2025, 03:44 PM ISTशोएब मलिकला घटस्फोट दिल्यानंतर सानिया मिर्झा पुन्हा विवाहबंधनात अडकणार? पाकिस्तानी स्टारशी करणार लग्न?
Sania Mirza: सानिया मिर्झाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने पुन्हा एका पाकिस्तानीशी लग्न केल्याची चर्चा आहे.
Oct 9, 2024, 05:07 PM IST...म्हणून सानिया मिर्झाने केलेलं शोएब मलिकशी लग्न
टेनिसपटू सानिया मिर्झा आणि मोहम्मद शामी हे साखरपुडा करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
Jun 28, 2024, 05:53 PM IST
सानिया मिर्झा मोहम्मद शमीशी लग्न करणार? टेनिस स्टारच्या वडिलांनी अखेर केला खुलासा, 'तिने त्याची...'
सानिया मिर्झा भारतातील महान टेनिस खेळाडूंपैकी आहे, तर मोहम्मद शमी भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज आहे.
Jun 21, 2024, 12:38 PM IST
'तो माझ्या Love Interest ची भूमिका साकारणार असेल तर मी नक्की..'; सानिया मिर्झाच्या विधानाची चर्चा
Sania Mirza On Biopic And Her Love Interest Role: याच वर्षी अंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतलेल्या सानियाचा काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकबरोबर घटस्फोट झाला आहे. असं असतानाच आता सानियाने तिच्या लव्ह इन्ट्रेस्टच्या भूमिकेसंदर्भात सूचक विधान केलं आहे. सध्या सानियाचं हे विधान चर्चेत आहे.
Jun 11, 2024, 02:52 PM ISTसानिया मिर्झा भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा श्रीमंत, 'या' खेळाडूला सोडून
Sania Mirza Networth : भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटमधून खेळाडूंना पैसाही भरपूर मिळतो. आतातर आयपीएलमधूनही नवखे क्रिकेटपटूही करोडपती होतात.
Mar 25, 2024, 09:12 PM ISTShoaib Malik: विवाहित असूनही 3 वर्षांपासून सुरु होतं शोएबचं अफेयर? झाला मोठा खुलासा
Shoaib Malik and Sania Mirza: शोएबच्या या लग्नानंतर टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झाला पाकिस्तानी जनतेचा भक्कम पाठिंबा मिळताना दिसतोय. सोशल मीडियावर लोकांनी मलिक आणि सना यांच्यावर लग्न मोडल्याबद्दल टीका केली जातेय.
Jan 27, 2024, 10:26 AM IST'ते दोघेही...'; सानिया मिर्झाच्या वडिलांची शोएब मलिकच्या तिसऱ्या निकाहनंतर पहिली प्रतिक्रिया
Sania Mirza Father Reacts On Daughter Divorce Shoaib Malik 3rd Marriage: पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने तिसऱ्यांदा निकाह केल्याने त्याचं सानिया मिर्झाबरोबरचं नातं संपुष्टात आल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं आहे. अशातच आता सानियाच्या वडिलांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Jan 24, 2024, 03:49 PM ISTसानिया मिर्झा शोएब मलिकची पहिली पत्नी नव्हतीच; जाणून घ्या 'ती' महिला कोण? जगापासून लपलेलं रहस्य
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकने 2010 मध्ये सानिया मिर्झाशी लग्नगाठ बांधली होती. पण अनेकांना माहिती नाही की, शोएब मलिकचं हे दुसरं लग्न होतं. 2002 मध्ये त्याने आयेशा सिद्धीकीशी विवाह केला होता.
Jan 22, 2024, 02:21 PM IST
सानिया - शोएब यांचा तलाक नाही तर 'खुला'! या शब्दाचा अर्थ काय?
Sania Mirza and Shoaib Malik : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. शोएबने तिसरं लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. सानिया - शोएब यांचा तलाक नाही तर 'खुला' झाला आहे. काय अर्थ आहे या शब्दाचा आपण जाणून घेणार आहोत.
Jan 22, 2024, 11:39 AM ISTशोएबच्या निकाहवर सानिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया, घटस्फोटाविषयी केला मोठा खुलासा
Sania Mirza on Reacts After Shoaib Malik Posts Wedding : शोएबच्या तिसऱ्या लग्नावर सानिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाली टेनिसपटू आणि तिचं कुटुंब
Jan 21, 2024, 11:45 AM ISTशोएब मलिक आणि सानियाचा घटस्फोट का झाला? अखेर कारण आलं समोर
Sania Mirza Divorced Shoaib Malik Know the reason : शोएब आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटाच कारण अखेर आलं समोर... कुटुंबातील व्यक्तीनं केला खुलासा
Jan 21, 2024, 10:56 AM ISTसानिया मिर्झा आणि सनामध्ये कोणाकडे जास्त संपत्ती?
Sania Mirza and Sana Shoaib Malik Networth: सना एका एपिसोडसाठी 1 लाख पाकिस्तानी रुपये चार्ज करते. सनाने वयाच्या 18 व्या वर्षी डेब्यू केला. तिने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. शोएब मलिक पाकिस्तानातील श्रीमंत क्रिकेटर असून त्याचे नेटवर्थ 25 मिलियन डॉलर आहे.
सानिया मिर्झा कमी धनवान नाहीय. मीडिया रिपोर्टनुसार तिच्याकडे 26 मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे.
तुला लाज वाटली नाही का? तिसऱ्या लग्नानंतर शोएब मलिकला अभिनेत्रीने सुनावले खडे बोल!
Sehar Shinwari criticizes Shoaib Malik : सानिया मिर्झासोबत असं करताना त्याला लाज वाटली नाही का? असा खडा सवाल देखील अभिनेत्रीने विचारला आहे.
Jan 20, 2024, 09:34 PM ISTVIDEO | सानिया मिर्झाशी तलाक घेऊन क्रिकेटपटू शोएब मलिकने केलं दुसरं लग्न
Shoaib Malik married for the third time with pakistani actress sana javed after divorced with Sania
Jan 20, 2024, 05:35 PM IST