'सनम तेरी कसम' फेम अभिनेत्रीचं आमिर गिलानीशी लग्न; Photo पाहताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हुसेनने तिच्या दीर्घकाळच्या प्रियकर आमिर गिलानीसोबत लग्न केले आहे. 5 फेब्रुवारी 2025 रोजी मावराने तिच्या निकाहचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि त्यासोबत एक गोड पोस्ट लिहित आपल्या जीवनातील नवीन अध्यायाची घोषणा केली.
Feb 6, 2025, 11:50 AM IST9 वर्षांनंतर पुन्हा थिएटरमध्ये होणार 'हा' रोमँटिक प्रेमकहाणीचं पुनरागमन, चाहत्यांनी केली होती मागणी
9 वर्षांपूर्वी 18 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला गेलेला 'सनम तेरी कसम' हा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता आणि आता या चित्रपटाला पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 28, 2025, 04:53 PM IST