sameer khandekar

चौथीतल्या मुलांकडून लिहून घेतलं असतं, तरी...; रेल्वेच्या अशुद्ध मराठीत सुचनांवरून अभिनेत्यानं सुनावलं

Sameer Khandekar Tejas Express Vistadome : समीर खांडेकर या मराठमोळ्या अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीय रेल्वेत कशा प्रकारची मराठी वापरण्यात आली याविषयी सांगितले आहे. मराठी भाषेत असलेल्या या चुकीवरून जाब विचारला आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

May 18, 2023, 12:38 PM IST