'कोल्हापूरचे छत्रपती उदयनराजेंच्या पाठिशी' - संभाजीराजे
साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना अटक होण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
Jul 23, 2017, 08:00 PM ISTभोरमध्ये संभाजी राजेंची जयंती साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 01:41 PM ISTकिल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळाची स्थापना करा - संभाजीराजे
राज्यातील गड, किल्ले संवर्धन करण्यासाठी सरकारने महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
Mar 1, 2017, 11:00 PM ISTखासदार संभाजीराजेनंतर दुसरे राजेही भाजपवासी
जिल्ह्यातील दुसरे राजेही भाजपवासी झाले आहेत. खासदार संभाजीराजेनंतर समरजित घाटगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
Oct 22, 2016, 06:40 PM ISTसंभाजी राजे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 08:56 PM ISTछत्रपती 'जातीयवादीं'सोबत नव्हते .. ! - शरद पवार
'राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत छत्रपती संभाजी राजे यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती 'जातीयवादीं'सोबत नव्हते, असं शरद पवारांनी म्हटलंय.
Jun 29, 2016, 01:43 PM ISTपेशवाईत फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्ती कधीच केली नव्हती : शरद पवार
संभाजी राजे यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पवारांनी फिरकी टाकली आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, छत्रपतींनी पेशव्यांची नियुक्ती केली हा इतिहास सर्वज्ञात आहे.
Jun 26, 2016, 10:22 PM ISTसंभाजी राजे छत्रपतींच्या नियुक्तीवर मुख्यमंत्र्यांचं पवारांना प्रत्युत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 06:36 PM ISTरायगड : शिवराज्याभिषेक - संभाजी महाराज यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2015, 03:06 PM IST