सलमान खान जिच्यासोबत रिलेशनमध्ये त्याच मुलीला डेट करायचा 'हा' पत्रकार! मग...
Salman Khan Relationship : सलमान खान हा नेहमीच त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होता. पण तुम्हाला माहितीये का? कधी सलमान खान ज्या मुलीला डेट करत होता त्याच मुलीला त्याचवेळी एक पत्रकार देखील डेट करत होता.
Dec 27, 2024, 02:27 PM IST5 कोटींची मागणी का केली? सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीचा मोठा खुलासा
सलमान खानला सतत लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक नियंत्रण कक्षाला जीवे मारण्याचा मेसेज आला आहे.
Nov 8, 2024, 12:29 PM IST'या' ठिकाणी होणार सलमान खानच्या 'सिकंदर' चं शूट; भाईजानचं आहे खास कनेक्शन
Salman Khan : सलमान खान ज्या ठिकाणी करणार 'सिकंदर' चं शूट त्या ठिकाणाशी खान कुटुंबाचं आहे खास कनेक्शन...
Nov 3, 2024, 12:53 PM ISTमी देखील सलमानसोबत शिकारीवर जायचे; दावा करत सोमी अली म्हणाली, 'बिष्णोई समाजाला हे...'
Somy Ali on Salman Khan : सोमी अलीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमानसोबत ती शिकारीवर जायची याविषयी सांगत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
Oct 21, 2024, 12:58 PM ISTबुरखा घातलेल्या महिलेने सलमान खानच्या वडिलांना धमकी का दिली? तपासात धक्कादायक कारण समोर
Salman Khan's father Salim Khan threated: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचे वडिल सलीम खान यांना एका महिलेने धमकी दिल्याचं समोर आलं आहे. सलीम खान मॉर्किंग वॉकला गेले असताना स्कूटीवरुन बुर्का घालून आलेल्या महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली.
Sep 19, 2024, 02:19 PM ISTसलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आणखी एका संयशिताला अटक! 10 गोळ्या झाडण्याची होती ऑर्डर...
Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्याच्या प्रकरणात आणखी एका संशयिताला हरिणायातून अटक...
Apr 18, 2024, 11:04 AM ISTSalman Khan : सलमान खान सुपरस्टार असूनसुद्धा फाटके shoes का घालतो? पलक आणि जस्सीने केला धक्कादायक खुलासा
Salman Khan : सलमान खान हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एवढा मोठा सुपरस्टार असूनसुद्धा सलमान फाटलेले बूट घालतो...याबाबत स्टार्स पलक तिवारी आणि जस्सी गिल यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
Apr 19, 2023, 04:19 PM ISTSalman Khan : जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला....
Salman Khan: बॉलिवूडचा दबंग खान, अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्यासाठीच्या सुरक्षेाबाबत आणखी काळजी घेतली जात आहे. सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक पहारा आहे.
Mar 21, 2023, 11:22 AM IST