दिलीप कुमार , सायरा बानो यांच्या नशीबी कधीच का नाही आलं पालकत्वं? 'त्या' घटनेविषयी त्यांनीच केला होता खुलासा
Dilip Kumar and Saira Bano Never Had Kids : स्वत: सायरा बानो यांनीच केला याविषयी खुलासा...
Dec 11, 2024, 11:18 AM IST'मी त्याच्यावर प्रेम करते आणि तो...', एआर रहमानचा उल्लेख करत संतापली पत्नी सायरा बानो
AR Rahman's Wife Takes His Side : एआर रहमानच्या प्रतिमा खराब करणाऱ्यांवर संतापली त्याची पत्नी सायरा बानो...
Nov 24, 2024, 06:01 PM ISTघटस्फोटानंतर एआर रहमानची पहिली पोस्ट, आनंद व्यक्त करत सांगितलं...
एआर रहमानने 29 वर्षांचा संसार मोडून पत्नी सायरा बानोकडून घटस्फोट घेतला आहे. या दरम्यान पहिल्यांदाच एआर रहमानने आनंद व्यक्त केला आहे. नेमकं याचं कारण काय?
Nov 23, 2024, 09:38 AM ISTए आर रहमान आणि मोहिनी डे यांच्यात चाललंय तरी काय? आता वकिलाने सगळंच सांगून टाकलं!
एआर रहमान आणि सायरा बानो यांनी 29 वर्षांचा संसार मोडून घटस्फोट घेतला. यानंतर त्यांच्याच टीममधील मोहिनी डेने देखील घटस्फोट घेतला. यानंतर सुरु झालेल्या चर्चांवर वकिलाने उत्तर दिलं आहे.
Nov 21, 2024, 02:02 PM ISTए आर रहमानच्या घटस्फोटानंतर चर्चेत आलेली मोहिनी डे कोण?
ए आर रहमानने घटस्फोटाची घोषणा करताच काही तासांमध्ये टीममधील मोहिनी डेने देखील आपल्या पतीपासून विभक्त होण्याची घोषणा केलीय. कोण आहे ही मोहिनी डे? जाणून घ्या सविस्तर
Nov 20, 2024, 04:42 PM ISTए आर रहमाननंतर त्याच्या टीममधील मोहिनीनेही दिला नवऱ्याला घटस्फोट, नेटकरी म्हणाले, 'काहीतरी शिजतंय'
एआर रहमानने पत्नी सायरा बानोपासून घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता त्याच्या संगीत टीमच्या सदस्य मोहिनी डे हिने देखील पतीपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे.
Nov 20, 2024, 03:16 PM ISTAR Rahman Divorce : पालकांच्या घटस्फोटावर मुलांचं भावनिक आवाहन; व्यक्त होत म्हणाले...
AR Rahman And Saira Banu Divorce : संगीतकार ए आर रहमान आणि सायरा बानो यांनी 29 वर्षांचा संसार मोडून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांच्या या कठोर निर्णयावर मुलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Nov 20, 2024, 11:47 AM IST'आशा होती की, आम्ही सहजीवनाची 30 वर्षे पूर्ण करु, पण...' घटस्फोटावर A R Rahman ची पहिली प्रतिक्रिया
संगीतकार ए आर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो घटस्फोट घेत आहे. लग्नाच्या 29 वर्षांनंतर दोघांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. या सगळ्या प्रकरणावर ए आर रहमानने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 20, 2024, 10:40 AM ISTदिलीप कुमार यांनी सायरा बानो यांना न सांगता केलं दुसरं लग्न? चुकीची जाणीव होताच घेतला 'हा' निर्णय
Dilip Kumar Second Marriage : दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्या न कळत केलं होतं दुसरं लग्न!
Aug 24, 2024, 05:01 PM ISTतुरुंगात गेले, प्रसिद्धीसाठी बदलला धर्म; मधुबालासोबत नातं तुटल्यावर 22 वर्षीय लहान अभिनेत्रीशी केलं लग्न
Dilip kumar Death Anniversary : फोटोमधील चिमुकला बॉलिवूडमधील ट्रॅजेडी किंग नावाने ओळखला जातो. आज ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या अभिनयाने ते चाहत्यांचा मनात जिवंत आहेत. आम्ही बोलत आहोत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्याबद्दल. त्यांची आज पुण्यतिथी आहे.
Jul 7, 2024, 10:43 AM ISTअजरामर प्रेम कहाणी! सायरा बानू-दिलीप कुमार यांच्या लग्नाचा दुर्मिळ video
Saira Banu and Dilip Kumar Wedding Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांच्या लग्नाच्या व्हिडीओची. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का? पाहून तुम्हालाही फार मज्जा येईल
Oct 12, 2023, 04:08 PM ISTलग्नानंतरही 'या' अभिनेत्रींना नाही मिळालं मातृत्वाचं सुख
Bollywood News : बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही कायम चर्चेत असतात. जोडीदार आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसतात मात्र आजही या अभिनेत्रींना मातृत्त्वाचं सुख मिळालं नाही.
Aug 22, 2023, 01:29 PM IST"हिंदी नाही, तामिळमध्ये बोल", ए आर रहमानने जाहीर मंचावरच पत्नीला सुनावलं, VIDEO व्हायरल
AR Rahman Viral Video: ए आर रहमान (AR Rahman) आणि त्याची पत्नी सायरा बानू (Saira Banu) यांनी नुकतीच एका अवॉर्ड शोला हजेरी लावली. यावेळी सायरा बानू मंचावर बोलत असताना ए आर रहमानने तिला हिंदीत बोलू नको असं सांगितलं.
Apr 26, 2023, 07:38 PM IST
प्रेम असावं तर असं... पतीच्या निधनानंतर अभिनेत्री अजूनही 'त्या' आठवणीत...
पतीला गमवण्याचा अभिनेत्रीला धसका, अजूनही 'त्या' आठवणी ताज्या....भावुक होत भावना व्यक्त...
Apr 14, 2022, 09:25 AM IST
Dilip Kumar यांच्या निधनानंतर कशी आहे Saira Banu यांची प्रकृती? धर्मेंद्र यांना सतावते चिंता
दिलीप कुमार यांच्या सायरा बानो अद्यापही...., जवळच्या व्यक्तींना सतावते त्यांची चिंता..
Apr 8, 2022, 08:24 AM IST