सैफ अली खानवर हल्ला; Zee 24 तासचे 6 सवाल
सैफ अली खानवर हल्ला; Zee 24 तासचे 6 सवाल
Jan 16, 2025, 11:13 AM ISTमहिला कर्मचारी- हल्लेखोरात वाद, सैफ मध्यस्थीसाठी गेला अन्...; मध्यरात्री काय घडलं?
Saif Ali Khan Attacked: सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
Jan 16, 2025, 10:56 AM IST