दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर साई संस्थानचा मोठा निर्णय, थेट साईभक्तांवर होणार परिणाम
साईभक्तांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. दर्शन रांगेबाबत साई संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर हा निर्णय घेतल्याच सांगण्यात येत आहे.
Feb 6, 2025, 09:21 AM IST