rss chief mohan bhagwat

अयोध्येत केवळ राममंदिरच बनणार- सरसंघचालक

फायद्याचे कामं करायला वाट कशाला पाहायची ? असे सूचक वक्तव्य सरसंघचालकांनी केले.

Jan 3, 2019, 12:06 PM IST

संघ, भाजपमुळे हिंदू धर्माचे नुकसान: शंकराचार्य

मोहन भागवत यांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही, हे फार धक्कादायक आहे, असेही शंकराचार्यांनी म्हटले आहे.

May 3, 2018, 10:11 AM IST

राज ठाकरेंनी घेतला व्यंग्यचित्रातून संघाचा समाचार...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच भारतीय लष्कराबद्दल केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंग्यचित्रातून टोकदार भाष्य केले आहे.  राज ठाकरेनी आपल्या फेसबूक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट केले असून ते सध्या खूप व्हायरल होत आहे. यात सरसंघचालक यांच्या वक्तव्याची टर उडवली आहे. 

Feb 14, 2018, 08:40 PM IST

मोहन भागवत यांच्या गाडीला अपघात

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यमुना एक्सप्रेस-वेवर झालेल्या रस्ता अपघात थोडक्यात वाचले. त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला.

Oct 6, 2017, 09:49 AM IST

संघाचा विजया दशमी उत्सव : लालकृष्ण अडवाणी, गडकरी यांची खास उपस्थिती

संघाचा विजया दशमी उत्सव सुरु झालाय. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. यावेळी पथ संचलन करण्यात आले. 

Sep 30, 2017, 09:52 AM IST

हिंदू जागा होत आहे, घाबरण्याची गरज नाही - सरसंघचालक

हिंदू जागा होतोय आता घाबरण्याचं कारण नाही, अशी गर्जना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली. धर्मांतराला विरोध करण्यापूर्वी धर्मांतर बंदी कायद्याला पाठींबा द्या, आव्हान मोहन भागवत यांनी दिले.

Dec 20, 2014, 05:49 PM IST

फडणवीस भेटीनंतर गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

फडणवीस भेटीनंतर गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

Oct 25, 2014, 05:55 PM IST

फडणवीस भेटीनंतर गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली. राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की नितिन गडकरी यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आजचीही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. 

Oct 25, 2014, 11:37 AM IST