royal enfield bike on rent

ना Loan ची कटकट, ना EMI ची चिंता; फक्त 800 रुपयांत मिळवा Royal Enfield, कसं ते समजून घ्या

रॉयल एनफिल्डची सर्वात स्वस्त बाईक Hunter ची किंमतही 1.50 लाखांपासून सुरु होते. बुलेट आणि क्लासिकसारख्या मॉडेलला तर 2 लाख खर्च करावे लागतात. 

 

Jan 8, 2024, 07:29 PM IST

अवघ्या 1200 रुपयांमध्ये भाड्यानं घ्या लाखोंची Royal Enfield बाइक; पाहा काय आहे Rental प्रकरण

Royal Enfield Bike : बाईकप्रेमींमध्ये काही ब्रँड्सप्रती इतकं प्रेम आहे की त्यांचं हे प्रेम त्यांच्या निवडीवरूनच लक्षात येतं. असाच एक प्रचंड प्रेम मिळणारा ब्रँड आहे रॉयल एफिल्ड.

 

Sep 22, 2023, 10:00 AM IST