rohit bal news

हार्ट अटॅक नाही, या कारणामुळे फॅशन डिझाइनर रोहित बालचे निधन; अतिशय गंभीर आजाराने घेतला जीव

जगभरात फॅशन डिझाईनमध्ये नाव कमावणारा रोहित बालचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन झालं आहे. बाल यांच्या निधनाच्या वृत्ताने फॅशन इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. ते दीर्घकाळापासून हृदयविकाराशी झुंजत होते. दिल्लीतील अश्लोक रुग्णालयात त्यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे.

Nov 2, 2024, 11:43 AM IST