ritesh deshmukh

वडिलांच्या जयंतीनिमित्त रितेशची पोस्ट वाचून तुमचंही मन गहिवरेल!

Ritiesh Deshmukh Emotional Post: रितेश देशमुख हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. आज विलासरावांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्तानं रितेशनं एक भावनिक पोस्ट (Vilasrao Deshmukh Birth Anniversary) शेअर केली आहे. यावेळी त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

May 26, 2023, 03:05 PM IST

VIDEO: ''बायको जास्त कटकट करत असेल तर चप्पल उचला आणि...'' रितेश देशमुखचा नवा कानमंत्र

Ritesh Deshmukh Marriage Tips: रितेश देशमुख (Ritesh Deshmukh Instagram) आपल्या इन्टाग्राम अकांऊटवर कायमच सक्रिय असतो. त्याचे भन्नाट व्हिडीओज हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल (Viral Video) होत असतात. यावेळी त्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यामध्ये त्यानं सुखी वैवाहिक जीवनाच्या टीप्स दिल्या आहेत. 

May 5, 2023, 05:08 PM IST

देशमुख कुटुंबामुळे संपलं जिनिलीयाचं करिअर? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

अभिनेत्री जिनिलीया देशमुख  नेहमीच ती पती रितेश सोबत कॉमेडी व्हिडिओ शेअर करत असते. चाहते तिच्य व्हिडिओवर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असतात. 

Apr 22, 2023, 05:07 PM IST

MaharashtraCha Favourite Kon: झी टॉकीजच्या मंचावर रितेशचा 'वेड' ठरणार स्पेशल

Maharashtracha Favourite Kon : मराठीतील हिट सिनेमा  'वेड' साठी झी टॉकीजचा शो 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण 2022' या पुरस्कारानेही मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याला गौरवण्यात येणार आहे. रितेशचा वेड हा सिनेमा प्रेक्षकांना वेड लावण्यात यशस्वी ठरला. 

Feb 26, 2023, 09:42 PM IST

Riteish Deshmukh नं सांगितलं Genelia सोबतच्या नात्यातलं 'ते' गुपितं, तुम्ही आजवर कदाचित कधी ऐकलं नसेल!

Riteish Deshmukh and Genelia Deshmukh: जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांचा 'वेड' हा मराठी चित्रपट (Ved Marathi Movie) 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मराठी तसेच जागतिक प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Jan 15, 2023, 04:10 PM IST

फोटोग्राफर्सना पाहताच Riteish-Genelia मुलांसह करतात नमस्कार! मुलांवरील संस्कार पाहून नेटकरी म्हणाले...

Riteish and Genelia Deskmukh: रितेश आणि जेनिलिया देशमुख आपल्या मुलांसोबत अनेक स्पॉट (Ritesh and Genelia) होत असतात. तेव्हा कायमच ते छायाचित्रकारांना पाहून नमस्कार करतात. रितेश आणि जेनेलिया आणि त्यांची दोन मुलं एकत्रितपणे त्यांना नमस्कार करतात. 

Jan 14, 2023, 08:12 PM IST

सारा अली खान आणि रितेश देशमुख यांच्यात जोरदार भांडण; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

रितेशने त्याच्या टॉक शो 'केस तो बनता है' च्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे

Jan 7, 2023, 11:14 PM IST

याला म्हणतात मराठमोळे संस्कार! रितेश आणि जेनेलियाची ही शिकवण प्रत्येक पालकांसाठी आहे महत्त्वाची

रितेश आणि जेनेलियाच्या मुलांची ही गोष्ट नेटिझन्सनाही भावते, प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना शिकवावी अशी गोष्ट सोशल मीडियावरही होतंय कौतूक

Jan 3, 2023, 01:46 PM IST

गर्वाचं घर खाली; स्वभावामुळे संपलं Shahid Kapoor सोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या 'या' कलाकाराचं करिअर

Vishal Malhotra नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे, तर गर्व का करू नये आणि त्यामुळे किती नुकसान होते हे सांगितले आहे. 

Dec 19, 2022, 06:53 PM IST

Riteish and Genelia Deshmukh यांच्या कंपनीच्या चौकशीचे आदेश

रितेश आणि जेनेलिया यांच्या अडचणीत वाढ; सहकार मंत्र्यांकडून कंपनीच्या चौकशीचे आदेश... रितेश आणि जेनेलिया यांच्या अडचणीत वाढ झाल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

 

Nov 28, 2022, 03:26 PM IST

viral:Airport वर रितेश आणि मुलांना सोडताना जेनेलिया झाली भावुक..नेटकरी देताहेत प्रतिक्रिया

रितेश आणि जेनेलिया हे नेहमी फॅमिली गोल्स (family goal) सेट करत असतात. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून चाहते सुद्धा भावुक झाल्याचं दिसतंय..

Nov 7, 2022, 02:23 PM IST

Ritesh Genelia : दिवाळीच्या मुहूर्तावर रितेश-जेनेलियाने दिली गुडन्यूज

आज दिवाळी पाडवाचे औचित्य साधून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलियाने गुडन्यूज दिली आहे.

Oct 26, 2022, 03:25 PM IST

रितेश-जेनेलिया अडचणीत, तरीही Diwali Celebrations, पाहा VIDEO

सध्या सगळीकडेच दिवाळीची धुमधाम सुरू झाली आहे. त्यामुळे आता सेलिब्रेटींमध्येही (Diwali Celebs Party) दिवाळीची जय्यत तयारी दिसून येते आहे. सगळेच सध्या दिवाळी पार्टी मूडमध्ये आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरी सेलिब्रेटी दिवाळी सेलिब्रेशन (Diwali Celebrations) सूरू झालं आहे. 

Oct 21, 2022, 08:02 PM IST