काँग्रेसच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात उतरलाय.
Apr 17, 2017, 11:23 AM ISTअभिनेता रितेश देशमुख निवडणूक प्रचारासाठी मैदानात
महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात उतरला आहे. काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचं आवाहन करत रितेशने शहरात रोड शो केला. रितेश देशमुख हे काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांचे धाकटे बंधू आहेत. शिवाजी चौकातून सुरु झालेला हा रोड शो लातूर शहरातील जुन्या गाव भागात गेला होता.
Apr 17, 2017, 09:32 AM ISTअभिनेता रितेश देशमुखला अटक, पोलिसांनी ठोकल्यात बेड्या
रितेश देशमुख याला पोलिसांनी अटक करुन त्याला बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या रितेशचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Apr 8, 2017, 05:19 PM ISTफोटो : रितेशनं शेअर केला चिमुकल्या राहीलचा फोटो
अभिनेता रितेश देशमुख हा एक कौटुंबिक माणूस असल्याचं अनेकदा दिसून आलंय.
Oct 12, 2016, 12:38 PM ISTमला माझ्या देशाचा अभिमान - रितेश देशमुख
मला माझ्या देशाचा अभिमान - रितेश देशमुख
Oct 4, 2016, 05:13 PM IST#InternationalMastiDay ट्विटरवरही रितेशची मस्ती!
१ जुलै रोजी 'इंटरनॅशनल जोक डे' साजरा करण्यात येतो... हाच दिवस आपल्या अंदाजात साजरा करतोय रितेश देशमुख आणि 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती'ची टीम
Jul 1, 2016, 10:06 PM ISTरितेश देशमुखनं चाहत्यांशी शेअर केला आनंद
दुसऱ्यांदा बाप बनलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनं आपला आनंद शेअर त्याच्या चाहत्यांसोबतही शेअर केलाय. यावेळी, मुलगा आणि आपल्या पत्नीची तब्येत एकदम ठिक असल्याचं म्हटलंय.
Jun 2, 2016, 04:22 PM ISTअभिनेता रितेश देशमुख पुन्हा बाबा
बॉलिवूडमधील मराठी अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा ‘बाबा’ झालाय. जेनेलिया पुन्हा एकदा गोड बातमी दिलेय.
Jun 1, 2016, 09:07 AM ISTमाधुरी, रितेश अक्षय झाले झिंगाट
नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमानं मराठी चित्रपट सृष्टीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
May 28, 2016, 06:02 PM ISTSHOCKING!! रितेश देशमुखनं केली कपड्यांची चोरी
रितेश देशमुखचा हाऊसफुल्ल 3 चित्रपट तीन जून रोजी प्रदर्शित होणार आहे... फिल्मचे प्रमोशनही जोरात सुरू आहे. मात्र रितेश देशमुख एका कपड्यांच्या दुकानात चक्क् कपडे चोरी करतांनाचा व्हिडीओसमोर आलाय. हा प्रकार CCTV कॅमेरामध्ये कैद केला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
May 25, 2016, 08:55 PM ISTरितेश देशमुखची दुष्काळग्रस्तांना २५ लाखांची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2016, 06:55 PM ISTजेनेलियानं रितेश देशमुखला दिलं 'लय भारी' गिफ्ट
बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुजा आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या लग्नाला आज ४ वर्ष झाले.
Feb 3, 2016, 08:24 PM ISTरितेश देशमुखला मुलगा रियानने दिलं गिफ्ट
रितेश देशमुख याच्यासाठी २०१६ या वर्षातील सुरुवातीचा दिवस खूपचं आनंददायी ठरला आहे. २०१६ या वर्षाच्या सुरुवातीलाच रितेशला आनंद देणारी गोष्ट घडली आहे.
Jan 3, 2016, 08:19 PM ISTरितेश आणि रवी जाधव यांची ‘बॅन्जो’पार्टी
‘नटरंग’,‘बीपी, ‘टिपी’ यांसारख्या दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या पहिल्यावहील्या हिंदी ‘बॅन्जो’ या सिनेमाच्या शूटींग लवकरच सुरू होणार आहे. क्लॅप्स अॅन्ड स्लॅप्स या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, महत्वाची गोष्ट म्हणजे रवी जाधव यांच्या पहिल्याच हिंदी सिनेमात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री नर्गीस फाखरी यांच्या यात मुख्य भूमिका असणार आहे.
Jan 3, 2016, 06:53 PM IST