relations

Relationship Tips: महिलांना अजिबात आवडत नाहीत पुरुषांमधील 'या' 12 गोष्टी!

Men and Women Relationship Tips: पुरुषांमधीाल असे अनेक गोष्टी असतात ज्या महिलांना बिलकुल आवडतं नाही. अशा सवयी असलेल्या पुरुषांचा महिला तिरस्कार करतात. मेत्री, प्रेम, लग्न तर सोडाच तोंडही बघायला त्यांना आवडतं नाही. 

Sep 10, 2024, 01:57 PM IST

Anjali-Sufi Breakup : भारत-पाकिस्तानच्या लेस्बियन कपलचे लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप, 'तिने मला...'

Anjali-Sufi Breakup : 2019 मध्ये फोटोशूटमुळे सोशल मीडियावर अचानक प्रकाशझोतात आलेल्या लेस्बियन कपलचा लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप झाला आहे. पाकिस्तानची सुफी मलिक आणि भारतीय अंजली चक्र यांच्यामधील नातं संपुष्टात आलंय. 

Mar 27, 2024, 12:04 PM IST

शारीरिक संबंधांमुळे होऊ शकतात 'हे' आजार, तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे?

Physical relations Health : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरातील दहा लाखांहून अधिक लोक दररोज लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआय) होतात. जगभरात दररोज 10 लाखांहून अधिक लोकांना लैंगिक संबंधातून संसर्ग होतो. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि त्यापासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो?

Mar 6, 2024, 02:51 PM IST

आपल्या पार्टनरला 'या' 5 गोष्टी सांगा खोट्या, नातं होईल मजबूत

Relationship Tips:  पार्टनरने कोणता नवा लूक केला आणि तुम्हाला आवडला नाही तरी त्याची/तिची खिल्ली उडवू नका. पार्टनरच्या नव्या लूकचे लगेच कौतुक करा. काही चुकलं असेल तर थोड्यावेळाने सांगा. 
पार्टनरला आय मिस यू म्हटलं तर त्याच्यापर्यंत तुमच्या प्रेमाची भावना पोहोचेल. असे केल्यास नात्यातील सर्व भांडणे मिटतील. दोघांमधील प्रेम वाढेल. पार्टनरने तुमच्यासाठी खायला बनवलं तर त्याचे कौतुक करा. खाण्याला नावे ठेवू नका.  

Dec 29, 2023, 06:08 PM IST

कॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, 'जम्मू-काश्मीरमध्ये...'

India Vs Canada Issue Jammu Kashmir Ladakh: भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा कॅनडीयन संसदेमध्ये उपस्थित केल्याने सुरु झालेला हा वाद आता थेट जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचला आहे.

Sep 20, 2023, 09:10 AM IST

40 हजार 446 कोटींचा फटका! भारताशी पंगा घेणं कॅनडला खरंच पडणार 'महागात'

India Canada Trade: भारत आणि कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारत आणि कॅनडामधील या तणावपूर्ण संबंधांचा फटका दोन्ही देशांमध्ये व्यापर करणाऱ्या कंपन्यांना बसू शकतो.

Sep 20, 2023, 08:28 AM IST

क्या हो दाजीबा! मेहुणीच्या साखपुड्यानंतर दाजीबाची उघडली पोल, गर्भवती पत्नीला बसला धक्का

नवरी मुलीच्या साखरपुड्यानंतर चक्क एक व्यक्ती इतका रडला की सर्वत्र फक्त त्याचीच चर्चा होत आहे. 

Jul 30, 2022, 03:30 PM IST

पत्नीचं लफडं समोर आलं, पतीने तरूणाच्या पोटात भोसकला चाकू.. हत्येचा थरारक व्हिडिओ व्हायरल

नागपुरातील तरुणाच्या हत्येचा थरारक व्हीडिओ व्हायरल

Jun 23, 2021, 01:19 PM IST

RAW Romeo Akbar Walter trailer : 'काफिरों की दिवाली मे धमाके हम करेंगे', म्हणणाऱ्यांना जॉन रोखणार का?

भारत- पाकिस्तान नात्यावर भाष्य करणारा 'रॉ....'

 

Mar 5, 2019, 11:27 AM IST

डिअर जिंदगी: 'कागदी' नाराजी वाढण्याआधी...

एक दशकात समाजात प्रेम विवाहाची ताजी हवा वाऱ्यासारखी आली आहे. यात जात, समाज आणि असमानतेची बंधनं कमजोर झाली आहेत. यासाठी हवेसोबत चालणाऱ्यांची काळजी घेणे, ही आपल्यातील विशेष जबाबदारीचा भाग झाला पाहिजे.

Jun 8, 2018, 12:45 AM IST

पार्टनरला साखरझोपेतून उठवण्यासाठी रोमॅंटीक टीप्स

 पार्टनरला साखरझोपेतून हलकेसे उठवण्यासाठी वापरा ही रोमॅंटीक पद्धत. त्यासाठी खालील टीप्स तुमच्या कामी येऊ शकतात. 

Apr 15, 2018, 10:59 PM IST

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर एक शॉर्ट फिल्म होतेय व्हायरल

  भारत उद्या देशाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन या पार्श्वभूमीवर एकशॉर्ट फिल्म व्हायरल होत आहे. आपण जातीपाती, रुढी-परंपराच्या नावावर स्वातंत्र्य गमावून बसलो आहे. 

Jan 25, 2018, 09:49 PM IST

भारत-चीन संबंधांमुळे शिवसेना-भाजपचे संबंधही ताणले

भारत-चीन संबंधांमुळे शिवसेना-भाजपचे संबंधही ताणले

Jul 5, 2017, 09:22 PM IST

'पाकिस्तानात घुसून भारताच्या कारवाईची शक्यता'

पठाणकोट हल्ला, दहशतवादी कारवाया, कुलभूषण जाधव प्रकरण या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानच्या ताणल्या गेलेल्या संबंधांवर अमेरिकाही लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारत कारवाई करू शकतं, अशी शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेनं व्यक्त केलीय.   

May 26, 2017, 09:00 AM IST

शेट्टींची भाजपशी कट्टी... सेनेशी जवळीक?

सत्तेतील भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये सध्या दुरावा वाढत असल्याचं चित्र संपूर्ण राज्यात पहायला मिळतंय. भाजपाचा घटक पक्ष म्हणजे खासदार राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना... मात्र, आता हीच संघटना भाजपपासून दूर चाललीय... इतकंच नव्हे तर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणं शिवसेनेशी जवळीक करायला सुरवात केलीय.   

May 20, 2017, 08:54 PM IST