redmi 5a features

दमदार फिचर्सहस Redmi 5a लॉन्च, किंमत 5000 रुपयांपेक्षाही कमी

मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मोबाईल निर्माता कंपनी एमआयने आपल्या रेडमी सीरिजचा नवा स्मार्टफोन (Redmi 5A) लॉन्च केला आहे.

Nov 30, 2017, 05:05 PM IST

शाओमीचा Redmi 5A लॉन्च, ८ दिवस चालणार बॅटरी

शाओमीने रेडमी 4A (Xiaomi Redmi 4A) या यशानंतर आता रेडमी सीरिजचा नवा फोन बाजारात लॉन्च केलाय. नव्या Redmi 5A मध्ये मेटल टेक्स्चर आहे.

Oct 17, 2017, 01:47 PM IST