'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनचा शानदार मेकओव्हर: BTS व्हिडीओतून उघड झाला थरारक लूक
allu arjun 'pushpa 2' makeover video: अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा 2': द रूल बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स तोडून आपले नाव इतिहासात नोंदवले आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या दमदार अॅक्शन आणि स्टाईलने प्रेक्षकांना वेड लावले आहे.
Jan 3, 2025, 05:28 PM IST
'नॅशनल क्रश' चा साडी लुक पाहिलात का?
अॅनिमल रिलीज झाल्यापासून तृप्ती दिमरीला “राष्ट्रीय क्रश” म्हणून टॅग केले जात आहे आणि यात काही शंका नाही. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर स्वत:ची सुंदर छायाचित्रे टाकुन चाहत्याना आश्चर्यचकित करते
शुक्रवारी तृप्तीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर क्लिक केले आणि क्लिकची मालिका शेअर केली ज्यामध्ये ती चमकदार काळ्या ब्लाउजसह बोल्ड जांभळ्या साडीमध्ये पोज देताना दिसली.
Dec 15, 2023, 01:36 PM ISTदोन मुलांच्या वडिलांसोबत थाटणार रश्मिका मंदाना संसार? दिली प्रेमाची कबुली
दाक्षिणात्य चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने आज आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनय विश्वात मोठं नाव कमावलं आहे.
Nov 10, 2022, 09:28 PM IST