राज्यसभेचाही कौल एफडीआयचा बाजूनं
मल्टीब्रँड रिटेल सेक्टमरमध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीवर आज राज्यसभेत मतदान झालं. राज्यसभेचा कौल एफडीआयच्या बाजूनंच लागला आणि लोकसभेप्रमाणंच इथंही सरकारचंच पारडं जड असल्याचं चित्र दिसून आलं.
Dec 7, 2012, 03:46 PM ISTस्त्रीभ्रूण हत्या: आमिर जाणार राज्यसभेत
आमिर खान प्रोडक्शननिर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खाननं स्त्री भ्रूण हत्येच्या गंभीर विषय मोठ्या सामंजस्यानं हाताळला होता. हाच विषय राज्यसभेत मांडण्यासाठी आमिरला आमंत्रण देण्यात आलंय आणि आमिरनं ते स्विकारलंही आहे.
Jun 20, 2012, 03:02 PM ISTलोकपाल - ४२ वर्षांनंतरही चर्चेचं गुऱ्हाळ
लोकपालवर राज्यसभेत थोडीथोडकी नाही, तर तब्बल १३ तास चर्चेचे घमासान रंगले. विरोधक सरकारवर तुटून पडले, तर सत्ताधा-यांकडून सरकारी लोकपालचं समर्थन करण्याची जय्यत मोर्चेबांधणी झाली. मात्र, या राजकीय आखाड्यात फक्त चर्चा आणि चर्चाच रंगली, लोकपाल मात्र पुन्हा एकदा लटकलं.
Dec 30, 2011, 05:30 PM ISTलोकपाल बिलावर राज्यसभेत घमासान
लोकपाल बिलावर आज राज्यसभेत घमासान चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेतल्या नामुष्कीनंतर काँग्रेसचे जुळवा-जुळवीचे प्रयत्न सुरू आहेत. एसपी-बीएसपीच्या हातात सरकारची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे लोकपाल बिलाचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
Dec 29, 2011, 11:23 AM IST