अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, भूमिका ठरली एका जवळच्या व्यक्तीची
प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांची जोडी एकदा पुन्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. त्यांचा आगामी चित्रपट 'भूत बंगला' प्रेक्षकांसाठी एक आकर्षक मिश्रण असणार आहे. विनोद, थ्रिल आणि हॉरर घटकांचा उत्तम संतुलन या चित्रपटात असणार आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत नविन अभिनेत्री दिसणार आहे.पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री?
Jan 29, 2025, 02:17 PM ISTRajpal Yadav Father Death: राजपाल यादववर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या जीवनात एक मोठा शोकप्रद प्रसंग घडला आहे. त्याचे वडिल, नौरंग यादव यांचे निधन झाले आहे. ते काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते आणि दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली आणि अखेर त्यांचं निधन झालं.
Jan 24, 2025, 01:39 PM IST'8 तासांत उत्तर न दिल्यास...', कॉमेडियन कपिल शर्मासह 4 सेलिब्रिटींना धमकी; पत्राखालच्या सहीने भरली धडकी
कॉमेडियन कपिल शर्माला जिवे मारण्याच्या धमक्या, पाकिस्तानच्या ई-मेलमध्ये या सेलिब्रिटींच्या नावांचाही उल्लेख. जाणून घ्या सविस्तर
Jan 23, 2025, 12:33 PM ISTराजपाल यादववर कर्जाचा डोंगर; बँकेकडून कोट्यवधींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई
Rajpal Yadav Property Seized : कर्जात बुडाला राजपाल यादव! कर्जाची परतफेड केली नाही म्हणून बॅंकनं सीझ केली कोटींची संपत्ती
Aug 13, 2024, 09:38 AM ISTकान्सच्या रेड कार्पेटवर एकीकडे ऐश्वर्या- कियाराचा जलवा, तर दुसरीकडे राजपाल यादवची हजेरी?
Rajpal Yadav Cannes Film Festival : राजपाल यादव लावणार कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी... काय आहे त्या मागचं खरं कारण
May 17, 2024, 10:49 AM ISTराजपाल यादवने सांगितली कैद्यांसोबत घालवलेली काळरात्र, म्हणाला, 'तीन महिने...'
Rajpal Yadav in Jail: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे राजपाल यादव यांची. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या जेलचा अनुभव सांगितला आहे. यावेळी त्यांनी आपली कहाणी स्पष्ट केली आहे.
Oct 22, 2023, 04:33 PM ISTएकेकाळी नव्हते ऑटोसाठी पैसे तर कधी केलंय टेलरचंही काम, आज कमावतो करोडो
इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियनने भलेही छोट्या भूमिकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली असेल, पण आज त्याची व्यक्तिरेखा कथेचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत त्याने एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत.
Oct 8, 2023, 01:18 PM ISTबार्बीच्या लुकमध्ये भारतीय कॉमेडीयन! हॉट लुक पाहून होईल हॅण्डसम हिरोंचं दुकान बंद
ग्रेटा गर्विग दिग्दर्शित ‘बार्बी’ हा चित्रपट २१ जुलैला प्रदर्शित झाला; तेव्हापासून संपूर्ण जगभरात या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांमध्ये ‘बार्बी’ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. बार्बीच्या लुकमध्ये भारतीय कॉमेडीयन कसे दिसतील पाहा..
Jul 28, 2023, 09:13 PM ISTस्मृती मंधाना रिलेशनशीपमध्ये? राजपाल यादवचा सिनेमा पण सांगलीतल्या फोटोची चर्चा!
Smriti Mandhana and Palash Manchal: राजपाल यादवच्या 'काम चालू है' सिनेमाच्या चित्रिकरणाला सांगलीत सुरुवात झाली आहे. मात्र, फोटोत दिसणारी मराठमोळी क्रिकेटपटू आणि महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिची चर्चा मात्र जोरदार सुरू असल्याचं पहायला मिळतंय.
Jul 27, 2023, 04:15 PM ISTएका हेअरकटसाठी 26 हजार रूपये मोजले तरीपण... राजपाल यादव यांनी सांगितला किस्सा
Rajpal Yadav Haircut: राजपाल यादव यांच्या अभिनयानं सर्वांनाच वेड लावलं आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होताना दिसते परंतु एका चित्रपटाकरिता चक्क त्यांनी 26, 000 रूपयांचा हेअर कट केला होता... का, जाणून घ्या ही गंमत काय होती.
Jun 29, 2023, 09:10 PM IST"मुलीला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहिल्या पत्नीच्या पार्थिवाला खांदा दिला...", सांगतानाच Rajpal Yadav भावूक
Rajpal Yadav : राजपाल यादवनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या पहिल्या पत्नीच्या निधनाविषयी सांगितलं. पहिल्या बाळाला जन्म देत असताना पत्नीचे निधन कसे झाले हे सांगत असताना अभिनेता भावूक झाला. राजपाल यादवनं त्यानंतर दुसरं लग्न कधी केलं आणि ते कसं जुळून आलं हे सांगितलं आहे.
Jun 26, 2023, 10:33 AM ISTअमिताभ, शाहरुख, सलमान अभिनेत्री असते तर कसे दिसले असते; पाहा AI चे भन्नाट फोटो
अमिताभ बच्चन ते शाहरुख खानपर्यंत जर अभिनेते हे पुरुषांऐवजी महिला म्हणजेच अभिनेत्री असते तर कसे दिसले असते? Sahid नावाच्या आर्टिस्टने इन्स्टाग्रामला AI जनरेटेड फोटो शेअर केले आहेत.
May 25, 2023, 04:32 PM ISTRajpal Yadav वादाच्या भोवऱ्यात; विद्यार्थ्याकडून अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल
बॉलिवूडचा विनोदवीर अभिनेता रामपाल यादवने असं काय केलं, ज्यामुळे विद्यार्थ्याला थेट गाठावं लागलं पोलीस स्टेशन... अभिनेत्याला वाद भोवणार?
Dec 13, 2022, 09:02 AM IST
Rajpal Yadav चा तो व्हिडीओ व्हायरल..कॅमेऱ्यासमोर करू लागला असे चाळे
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे आतापर्यंत बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे. आणि खूप लोकांनी लाईक सुद्धा केला आहे.
Oct 30, 2022, 05:18 PM ISTदिलीप जोशी नाही तर हा अभिनेता करणार होता जेठालालची भूमिका, नाव ऐकून बसेल धक्का
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कॉमेडी मालिका 2008 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
Aug 25, 2022, 07:07 PM IST