rajinikanth

सुपरस्टार रजनीकांत 'या' अभिनेत्याकडून शिकले आयकॉनिक सिगारेट स्टाईल

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत अभिनयासाठी तसेच त्यांच्या आयकॉनिक स्टाईलसाठी ओळखले जातात. त्यांच्या सिगारेट फेकण्याची खास पद्धत ही प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. ही शैली रजनीकांत यांनी स्वतः तयार केली असली तरी, ती एका अभिनेत्याच्या स्टाईलवर आधारित आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा अभिनेता? 

Jan 18, 2025, 12:43 PM IST

74 वर्षांचे झाले 'थलायवा', रजनीकांत यांच्या मूर्तीचा दुधाने केला अभिषेक

Rajinikanth Birthday: साऊथ सिनेमे असो किंवा हिंदी सिनेमे सुपरस्टार रजनिकांत यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  रजनीकांत यांचा आज 74वा वाढदिवस साजरा करत आहेत. एवढचं नाही तर त्यांचे चाहते सुध्दा मोठ्या उत्साहाने रजनिकांतचा वाढदिवस साजरा करत असून, चक्क दुधाने रजनीकांत यांच्या मूर्तीचा अभिषेक केला. दक्षिण भारतीय या सुपरस्टारला देवा समान दर्जा देतात.

Dec 12, 2024, 06:16 PM IST

Rajnikanth Net Worth : 16.5 कोटींची कार, 35 कोटींचा बंगला अन् 20 कोटींचा मॅरेज हॉल; किती श्रीमंत आहे 'थलाइवा'? मराठी कुटुंबाशी त्यांचा संबंध

Rajnikanth Net Worth : रजनीकांत यांना साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार मानलं जातं. त्यांनी केवळ टॉलीवूडमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलंय. ते 12 डिसेंबरला वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने थलैवाची संपत्तीचा आकडा जाणून तुम्ही अवाक् व्हाल. 

Dec 11, 2024, 11:14 PM IST

Rajinikanth Health Update : किमान 3 दिवस रुग्णालयातच राहणार रजनीकांत, डॉक्टरांनी सांगितलं, नेमकं काय झालं?

अभिनेता रजनीकांत यांना सकाळी अचानक झालेल्या पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांच्या तब्बेतीबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

Oct 1, 2024, 02:03 PM IST

सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, रात्री अचानक... पत्नीने दिले हेल्थ अपडेट

Rajinikanth Hospitalised: सुपरस्टार रजनीकांत यांना 30 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अचानक तब्बेत बिघडल्यामुळे चाहत्यांमध्ये चितेंचे वातावरण. 

Oct 1, 2024, 07:26 AM IST

ना रजनीकांत, ना कमल हासन... 'हा' आहे सर्वात लोकप्रिय साऊथ सुपरस्टार! गिनीज बुकात नोंद

South Actor Who Honoured With Guinness World Records : रजनीकांत किंवा कमल हासन नाही तर या दाक्षिणात्य अभिनेत्याला मिळाला गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान

Sep 23, 2024, 05:27 PM IST

रजनीकांत यांना राग अनावर, शांत स्वभावाच्या सुपरस्टारला नेमकं काय झालं?

साऊथ सिनेमांचे स्टार रजनीकांत कायम शांत स्वभावामुळे ओळखले जातात. त्यांना आतापर्यंत कधीच रागावलेलं किंवा चिडलेलं पाहिलं नाही. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत थलायवा अतिशय भडकलेले दिसत आहेत. 

Sep 21, 2024, 10:31 AM IST

आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र! रजनीकांत रागावलेल्या नातवाला शाळेत सोडायला गेले, फोटोची एकच चर्चा

Rajinikanth Drops Grandson School: सुपरस्टार रजनीकांत यांची एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. रजनीकांत हे खऱ्या आयुष्यात कसे आहेत, याचं उत्तम उदाहरण आहे. 

Jul 27, 2024, 12:49 PM IST

81 वर्षांच्या अमिताभ यांच्या पाया पडण्यासाठी रजनीकांत वाकले अन्..., अंबानींच्या लग्न सोहळ्यातील VIDEO VIRAL

Amitabh Bachchan Rajinikanth Video : अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचा 'हा' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jul 14, 2024, 12:58 PM IST

सरोगेट प्रेग्नंसी माहितीये पण सरोगेट Advertising काय असते माहितीये का?

Surrogate Advertising : दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थनं रजनीकांत, कमल हासन सरोगेट Advertising करत नाहीत! याविषयी वक्तव्य केलं पण Surrogate Adv म्हणजे काय? हे जाणून घेऊया...

Jul 11, 2024, 03:32 PM IST

हजारोंच्या जनसमुदायासमोर अमित शहांकडून 'या' महिलेची कानउघडणी? Viral Video मुळं एकच चर्चा

Amit Shah Reprimanded Soundararajan : हजारोंच्या जनसमुदायासमोरच संतापले अमित शाह? 'या' महिलेला असं काय म्हणाले? Viral Video मुळं एकच चर्चा

 

Jun 13, 2024, 08:02 AM IST

भारतात सगळ्यात जास्त मानधन घेणारे टॉप 7 अभिनेते

आजवर आपण अनेक कलाकार पाहिजे ज्यांच्या अभिनयानं आपल्यामनात एक छाप सोडली. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का काही कलाकार आहेत जे काही काळानंतर मोठ्या पडद्यापासून लांब गेले. एकदा काय त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले की त्यांना चित्रपट मिळत नाही आणि मिळाले तरी त्यांच्या मानधनात कमी करण्यात येते. भारतातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्यांची यादी पाहूया...

Mar 27, 2024, 06:52 PM IST

'...आता मला श्वास घ्यायलाही भीती वाटतेय', रजनीकांत यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

सुपरस्टार रजनीकांत यांनी 1995 मध्ये राजकारणात एंट्री केली होती. 'रजनी मक्कल मंद्रम' असे त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव होते. पण 2021 मध्ये त्यांनी राजकीय संन्यास घेत पक्ष विसर्जित केला होता.

Mar 21, 2024, 03:42 PM IST

सुपरस्टार रजनीकांतने केला 'या' व्यक्तीचा घोर अपमान? Video व्हायरल झाल्यावर चाहते संतापले

Rajinikanth Viral Video : सध्या व्हायरल (Rajinikanth insulting his house helper) होत असलेल्या व्हिडीओमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगला नेमकं काय घडलं? पाहुया...

Mar 5, 2024, 07:08 PM IST

दर मिनिटाला 1 कोटी, रजनीकांतने लेकीच्या चित्रपटात घेतले तगडे मानधन!

दर मिनिटाला 1 कोटी, रजनीकांतने लेकीच्या चित्रपटात घेतले तगडे मानधन!

Feb 9, 2024, 07:03 PM IST