मोदींकडून राज ठाकरेंचं कौतुक! महायुतीच्या आमदारांना म्हणाले, 'दुस-या राज्यात किंवा...'
PM Modi Praises Raj Thackeray: पंतप्रधान मोदींनी महायुतीमधील सर्व आमदारांना बुधवारी एका विशेष बैठकीमध्ये संबोधित केलं त्यावेळेस त्यांनी राज ठाकरेंचा आवर्जून उल्लेख केला.
Jan 16, 2025, 08:54 AM ISTउद्धव ठाकरे की राज ठाकरे? फडणवीसांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, म्हणाले 'कधीही...'
Devendra Fadnavis on Uddhav-Raj: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात कोणते ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे की राज ठाकरे? याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Jan 11, 2025, 07:22 PM IST
'...तर योग्य निर्णय घेतला जाईल'; मनसे-भाजपा युतीवर शिंदेंच्या शिवसेनेची सूचक प्रतिक्रिया
BMC Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. असं असतानाच मुंबईतील महानगरपालिका निवडणुकीमध्ये नवीन समिकरणं दिसतील अशी चर्चा होताना दिसत आहे.
Jan 8, 2025, 12:47 PM IST'विधानसभेत झालं ते...', राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश! एक टीम बनवून....
BMC Election MNS Raj Thackeray Order: राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच आज होणाऱ्या बैठकीसंदर्भातील निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले होते.
Jan 7, 2025, 01:52 PM IST'...तर आम्ही एका बापाची औलाद नाही'; मुंब्र्यातील मराठी-हिंदी वादात मनसेची उडी!
Marathi Vs Hindi Viral Video Mumbra MNS React: धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर या वादामध्ये आता राज ठाकरेंच्या मनसेने उडी घेतली आहे.
Jan 3, 2025, 03:16 PM ISTठाकरे बंधू एकत्र येणार? राऊत म्हणाले, 'कुटुंब एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीने...'
Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एका लग्नसोहळ्यात भेट झाली तेव्हापासून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही चर्चा सुरू झाली आहे.
Dec 23, 2024, 12:54 PM IST
भाच्याच्या लग्नात ठाकरे मामांचा जिव्हाळा, महाराष्ट्राच्या राजकारणातही ठाकरे एकत्र येणार?
Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र दिसले. निमित्त होते भाच्याच लग्न. भाच्याच्या लग्नात दोन्ही मामा एकत्र दिसले आणि राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली.
Dec 22, 2024, 09:46 PM ISTझाकीर हुसैन यांच्या मृत्यूनंतर राज ठाकरे भावूक! म्हणाले, 'असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे...'
Raj Thackeray Tribute To Zakir Hussain: मागील काही काळापासून गंभीर आजाराने ग्रासलेल्या झाकीर हुसैन यांच्या अमेरिकेमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राज ठाकरेंनी भावूक शब्दांमध्ये या महान तबलावादकाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत राज ठाकरे ते पाहूयात...
Dec 16, 2024, 11:37 AM IST'मराठीत पाट्या लिहा, नाहीतर खळखट्याक करू असे आंदोलन करणारे पक्षही...'; राऊतांचा मनसेला टोला
Shivsena MP Sanjay Raut Takes Dig At Raj Thackeray MNS: मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला आहे.
Dec 15, 2024, 08:31 AM IST'बुद्धिबळाचा हा खेळ महाराष्ट्रात....', राज ठाकरेंची विश्वविजेत्या डी गुकेशसाठी खास पोस्ट
World Chess Championship 2024 : डी गुकेशच्या या यशानंतर सर्व स्थरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डी गुकेशचे अभिनंदन करून एक खास पोस्ट केली.
Dec 13, 2024, 12:38 PM ISTRaj Thackeray | वक्फ बोर्डाच्या वादात राज ठाकरेंची उडी; पोस्ट लिहित म्हणाले...
Raj Thackeray Cryptic Post On X Targeting Waqf Board
Dec 9, 2024, 03:10 PM IST'स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवावं' लातूरच्या शेतकऱ्यांना नोटीस आल्याने राज ठाकरे संतापले, वक्फ बोर्डाला केले 'असे' आवाहन
Raj Thackeray appeals to the Waqf Board: वक्फ बोर्ड जमीन प्रकरणावरुन राज ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.
Dec 9, 2024, 01:13 PM ISTराज ठाकरेंना विधानसभेत अपयश मिळाल्यानंतर फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले 'त्यांना सरकारसोबत...'
Devendra Fadnavis on Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा अपयशी ठरली असून, एकही जागा मिळवू शकली नाही. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या कामगिरीवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
Dec 6, 2024, 06:35 PM IST
निकालानंतर अविश्वसनीय म्हणणाऱ्या राज ठाकरेंची शपथविधीनंतर पहिली पोस्ट; म्हणाले 'सरकार चुकतंय, गृहीत धरतंय...'
Raj Thackeray on Maharashtra Oath Ceremony: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यत्वे अभिनंदन केलं आहे.
Dec 5, 2024, 06:37 PM IST
राज्यातील प्रमुख नेत्यांना शपथविधीचं निमंत्रण; पवार, उद्धव , राज शपथविधीला उपस्थित राहणार?
Will Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray Attend Mahayuti Oath Ceremony At Azad Maidan
Dec 5, 2024, 12:55 PM IST