raj thackeray

'ज्याचा एकही आमदार...', सरवणकरांची 'ती' टीका जिव्हारी लागल्याने राज ठाकरेंनी नाकारली भेट?

Maharashtra Assembly Election Raj Thackeray Refuse To Meet Sada Sarvankar: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे काही मिनिटं उरलेले असताना सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटायला गेले असता त्यांना राज ठाकरेंनी भेट नाकारली. ही भेट नाकारण्यामागे सरवकरणांचं ते विधान कारणीभूत आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे. सरवणकर नेमकं काय म्हणालेले जाणून घ्या...

Nov 4, 2024, 03:59 PM IST

दिवाळीनंतर आता राजकीय फटाके; महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचाराचा धडाका लावणार

 महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते राज्यभर विविध सभा आणि कार्यक्रम आयोजित करणार असून यातून कमीत कमी वेळात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

Nov 3, 2024, 09:08 PM IST
Raj Thackeray will go in western Maharashtra on 6th november PT35S

Assembly Election| राज ठाकरे 6 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात

Raj Thackeray will go in western Maharashtra on 6th november

Nov 3, 2024, 01:20 PM IST

शिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय

दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय. 

Nov 2, 2024, 10:34 AM IST

अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'

CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या. 

 

Nov 2, 2024, 09:17 AM IST

निवडणूक लढणार, ठाकरेंशी भिडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत सदा सरवणकर यांचा मोठा खुलासा

Sada Sarvankar : सदा सरवणकर माहीम विधानसभेतून माघार घेण्यास तयार नाहीये... काहीही झालं तरीही निवडणूल लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.. महायुतीचे अधिकृत उमेदवार आपणच असल्याचा दावाही त्यांनी केलाय.. 

 

Nov 1, 2024, 11:42 PM IST

सदा सरवणकरांचा मोठा निर्णय, राज ठाकरेंची भेट घेऊन कळवणार; म्हणाले 'बाळासाहेबांचा...'

Sada Sarvankar on Raj Thackeray: सदा सरवणकर (Sada Sarvankar) अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम असून, आपण वर्षावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेतल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (MNS Chief Raj Thackeray) भेट घेऊन त्यांना विनंती करणार असल्याचं सांगितलं आहे. 

 

Nov 1, 2024, 12:34 PM IST

'उमेदवारी मागे घ्या, तुम्हाला...'; सरवणकरांनी नाकारली CM शिंदेंची 'ती' ऑफर? 'वर्षा'वर घडलं काय?

Maharashtra Assembly Election Mahim Assembly Constituency: अमित ठाकरेंविरुद्ध सदा सरवणकरांनी अर्ज दाखल केला असून महायुतीमधील घटक पक्षांची भूमिका मात्र अमित ठाकरेंना सहकार्य करण्याची असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

Nov 1, 2024, 08:38 AM IST

महाराष्ट्रात सरकार बदलणार? मनसेची सत्ता आणि फडणवीस मुख्यमंत्री? राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

Raj Thackeray Devendra Fadnavis Meeting : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

Oct 31, 2024, 09:09 PM IST

राज ठाकरेंनी उमेदवार म्हणून लढवलेली 'ही' निवडणूक! स्वत: खुलासा करत म्हणाले, 'माझ्या आयुष्यात...'

Raj Thackeray Once Faught Election: राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र त्यांच्यापूर्वी राज ठाकरेंनी स्वत: एक निवडणूक लढवी होती. यासंदर्भात त्यांनीच खुलासा केला आहे. नेमकं ते कुठे निवडणूक लढले होते आणि त्यात काय झालेलं जाणून घ्या...

Oct 31, 2024, 04:02 PM IST

'अर्ज मागे घ्या अन्यथा...', भाजपाने दिला जाहीर इशारा; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले 'तुमचं भलं...'

Chandrashekhar Bawankule on BJP Candidates: भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपा (BJP) एकूण 156 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर इतर जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेना (Eknath Shinde Shivsena), अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) आणि मित्रपक्ष निवडणूक लढणार आहे. 

 

Oct 31, 2024, 12:14 PM IST

फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सरवणकर म्हणाले, 'मी राज ठाकरेंना भेटणार आणि...'

Maharashtra Assembly Election Sada Sarvankar: माहिममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही सदा सरवणकर इथून लढणार की नाही हे अद्यापही अनिश्चित असून सध्या अमित ठाकरे येथून लढत असल्याने जोरदार चर्चा सुरु आहेत. 

Oct 31, 2024, 07:26 AM IST

'आम्ही आमच्या कष्टाने...', सदा सरवणकरांची राज ठाकरेंसाठी पोस्ट; 'बाळासाहेबांचे 50 नातेवाईक दादर-माहीममध्ये...'

Sada Sarvankar Post for Raj Thackeray: माहीममध्ये सदा सरवणकर (Sada Sarvankar) महायुतीकडून (Mahayuti) लढणार हे आता निश्चित झालं आहे. त्यामुळे पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या अमित ठाकरेंसमोर (Amit Thackeray) तीन वेळा आमदार झालेल्या सदा सरवणकर यांचं आव्हान आहे. माहीममधील लढतींवरुन चर्चा रंगलेल्या असतानाच आता सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंसाठी एक पोस्ट लिहिली आहे. 

 

Oct 30, 2024, 07:02 PM IST