raj and dk

'हा' एकटा अभिनेता 2025 मध्ये बॉलिवूड, ओटीटी, हॉलिवूड आणि साऊथ चित्रपटामध्ये घालणार धुमाकूळ

38 वर्षीय अभिनेता 2025 मध्ये विविध प्रोजेक्ट्समध्ये एकाच वेळी बॉलिवूड, ओटीटी, हॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये चमकणार आहे. त्याने सांगितले की, त्याच्या दीर्घकालीन मेहनतीला या वर्षी योग्य फळ मिळेल. 

Feb 4, 2025, 04:44 PM IST

सामंथा रुथ प्रभूने शेअर केलेल्या फोटोमागचं गुपित काय? खरंच 'या' व्यक्तीला करतेय का डेट?

सामंथा रुथ प्रभू, साउथ फिल्म इंडस्ट्रीतील एक अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री, नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सध्या ती डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर 'सिटाडेल: हनी बनी'चे दिग्दर्शक यांच्याशी संबंधित काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या संबंधांबाबत अफवांना अधिक गती मिळाली आहे.

 

Feb 3, 2025, 12:24 PM IST

वरुण धवन आणि समांथाचा Kissing Scene; केमिस्ट्री पाहून नेटकरी थक्क

Samantha Ruth Prabhu and Varun Dhawan Kissing Scene : समांथा रुथ प्रभू आणि वरुण धवन यांच्यातील Intense किसिंग सीनला पाहून चाहते थक्क

Nov 9, 2024, 01:10 PM IST

उपचारासाठी समांथानं तेलगू अभिनेत्याकडून घेतले 25 कोटी? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूनं लोकप्रिय तेलगू अभिनेत्याकडून तिच्या उपचारासाठी 25 कोटी घेतल्याचे म्हटले जाते. त्यावर आता समांथान तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 5, 2023, 12:43 PM IST