railway staions stampedes

रेल्वे स्थानकांवरील चेंगराचेंगरीत आजवर लाखो लोकांनी गमावला जीव, जाणून घ्या याचा काळा इतिहास

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीमुळे सर्व हादरवून सोडले आहे. पण चेंगराचेंगरीची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही देशातील अनेक रेल्वे स्थानकांवर अशा दुर्घटना घडल्या आहेत.

Feb 16, 2025, 01:08 PM IST