'अनेक मूड्स...', आलिया भट्टच्या मिरर सेल्फीने वेधलं लक्ष
आलिया भट्टने तिच्या नवीन वर्षाच्या सुट्टीदरम्यानचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात ती फारच बोल्ड अंदाजात दिसत आहे
Jan 7, 2024, 06:52 PM ISTकिती गोड! बाबा रणबीरच्या कुशीत खेळताना दिसली बेबी राहा कपूर, पाहा PHOTO
सोशल मीडियावर स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असतात. तैमूर, जेह, वामिका यांसोबतच आणखी एका स्टरकिडची भर पडली आहे. ती म्हणजे, रणबीर-आलियाची मुलगी राहा कपूर. ख्रिसमसच्या दिवशीच रणबीर-आलियाने त्यांच्या मुलीची पहिली झलक दाखवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रणबीरच्या कुशीत बसलेल्या राहाचे गोंडस फोटो व्हायरल झाले आहेत.
Jan 5, 2024, 07:02 PM ISTरणबीर- आलियाच्या लेकिनं लावलेले हेअर क्लिप कुठं मिळतात? खरंच ते चाहत्यानं Gift दिले होते?
Ranbir Kapoor Alia Bhatt`s Daughter Raha : नुकत्याच ख्रिसमसच्या निमित्तानं आयोजित लंच पार्टीदरम्यान रणबीर- आलियानं लेकिला सर्वांसमोर आणलं.
Dec 28, 2023, 01:54 PM IST
ऋषी कपूर यांची नात पाहून धर्मेंद्र भावूक; शेअर केला व्हिडीओ, म्हणाले 'जेव्हा आठवणींनाही...'
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी जेव्हा आपल्या मुलीचा चेहरा पहिल्यांदा जगासमोर आणला तेव्हा अनेकांना दिवंगत ऋषी कपूर यांची आठवण झाली.
Dec 27, 2023, 05:46 PM IST
कपूर कुटुंबाच्या पार्टीत काय करत होती Big B ची नातवंड?
असाच एक बेत नुकताच आखण्यात आला. हा बेत, होता कपूर कुटुंबाचा. ख्रिसमसच्या निमित्तानं यंदाच्या वर्षीसुद्धा कपूर कुटुंबाकडून Christmas Lunch चं आयोजन करण्यात आलं.
Dec 27, 2023, 09:46 AM ISTकपूर खानदानाची ग्रँड ख्रिस्मस पार्टी, राहाने वेधलं सर्वांचं लक्ष; पण सैफ, करीना गेले कुठे?
आदर जैनने शेअर केलेल्या फोटोत त्याची गर्लफ्रेंड अलेखा आडवाणी, आलिया भट, जहान कपूर, करिश्मा कपूर, अरमान जैन, अनिसा जैन, नव्या नंदा, निखील नंदा, रणबीर दिसत आहेत.
Dec 25, 2023, 07:14 PM IST
रणबीर कपूरची बॉलिवूडमधून एक्झिट? अभिनेत्याचा फ्युचर प्लॅन काय, ऐकून म्हणाल धाडस लागतं यासाठी
'अॅनिमल' हा मोस्ट वेटेड सिनेमा १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये आहे आणि संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.
Nov 28, 2023, 12:05 PM ISTरणबीर कपूरने महेश बाबूला दाखवला राहाचा फोटो! या व्हिडीओला बघून असंच काहीसं वाटतंय
Ranbir Kapoor Show Raha Picture : अॅनिमलच्या रिलीजपूर्वी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रणबीर आणि महेश बाबू अशा पद्धतीने बोलले की जणू आरके मुलगी राहाचा फोटो दाखवत आहेत. हा फोटो सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.
Nov 28, 2023, 11:53 AM ISTरणबीरला दुसऱ्या हिरोईनसोबत रोमान्स करताना पाहून जळतेस? आलियाच्या उत्तरानं खळबळ
Alia Bhatt on Ranbir Kapoor Romance: कॉफी विथ करण सिझन 8 मध्ये सध्या अभिनेत्री आलिया भट्ट हिनं हजेरी लावली होती. त्यामुळे तिची बरीच चर्चा होती. यंदा तिला रणबीर जेव्हा इतर हिरोईन्स सोबत रोमान्स करतो तेव्हा तु हे पाहून जळतेस का असा प्रश्न विचारण्यात आला होता.
Nov 17, 2023, 08:00 PM ISTलेकीला काश्मीरला नेताच आलियाच्या चिंतेनं ओलांडली मर्यादा; रणबीरला फोन करत म्हणाली...
Alia Bhatt on Raha Kapoor : राहा कपूर हिची सध्या जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. राहा ही नुकतीच वर्षाची झाली आहे. तिच्या पहिल्या वहिल्या वाढदिवसाचे फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. यंदा कॉफी विथ करणमध्ये आलिया भट्टनं हजेरी लावली होती. यावेळी तिनं राहा कपूरविषयी खुलासा केला आहे.
Nov 16, 2023, 04:29 PM IST'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर
Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे.
Sep 28, 2023, 10:46 AM ISTकंगनाच्या आलिया-रणबीरवरील टीकेला नीतू कपूर यांनी जश्यास तसं दिलं उत्तर
Neetu Kapoor Cryptic Post Indirect Dig At Kangana Ranaut: कंगना राणौत आणि नीतू कपूर यांच्यात एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर त्यांच्यात एकप्रकारे शीतयुद्ध सुरू झाले आहे. कंगना राणौतनं आलिया भट्ट आणि रणबीर कपूरविषयी वादग्रस्त विधान त्यांचे नावं न घेता घेतले होते. त्यावर आता कंगनाच्याच स्टाईलमध्ये तिलाही उत्तर दिलं आहे.
Jul 20, 2023, 04:17 PM ISTNeetu Kapoor यांनी रणबीरसह केला वाढदिवस साजरा पण आलिया-राहा मात्र कुठे? सासुबाईंनी केलं Miss
Neetu Kapoor Birthday: नीतू कपूर यांचा आज 65 वा वाढदिवस आहे त्यामुळे सध्या सर्वत्र त्यांची चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात रणबीर आणि रिधिमा दिसत आहेत परंतु यावेळी आलिया आणि राहा मात्र कुठे दिसल्या नाहीत.
Jul 8, 2023, 09:03 PM ISTअचानकच राहाने हात...; Breast Feeding करताना आलियाला आला वेगळाच अनुभव
Alia Bhatt Raha Kapoor Breastfeeding: मागील वर्षी आलिया भट्टनं (Alia Bhatt) एका गोंडस मुलीला जन्म दिला जिचं नावं आहे राहा. राहा आता 6 महिन्यांची झाली आहे. त्यामुळे आलिया तिच्या विविध सवयी आणि हालचाली टिपते आहे. एका मुलाखतीतून तिनं अशाच एका गोड अनुभवाबद्दल (Alia Bhatt Raha Kapoor) लिहिले आहे.
May 11, 2023, 05:48 PM ISTकिशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये झळकणार 'हा' अभिनेता, तर कोण साकारणार मधुबाला यांची भूमिका?
Kishore Karmar Biopic : अनेक चर्चेनंतर अनुराग बासू (Anurag Basu) यांना यांना किशोर कुमार यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता मिळाला आहे. खुद्द अभिनेत्याने याची घोषणा केली आहे. आता मधुबाला (Madhubala) यांची भूमिका कोण साकारणार यांची चर्चा सुरु झाली आहे.
Feb 27, 2023, 10:15 AM IST