r ashwin wife

अश्विनवर संशय घ्यायची त्याची पत्नी, 'या' खेळाडूवर क्रश असल्याची होती शंका

R Ashwin :  बऱ्याचदा एखाद्या फलंदाजांची बॅटिंग टेक्निक समजून घेण्यासाठी अश्विन तासंतास त्यावर रिसर्च करायचा. मात्र या दरम्यान अश्विनची पत्नी प्रीतिला शंका यायची की तिच्या पतीचं एका खेळाडूवर क्रश तर नाही. हा किस्सा स्वतः अश्विनने एका मुलाखतीत सांगितला आहे. 

Jan 31, 2025, 01:23 PM IST

'आई कोसळल्या, डॉक्टर म्हणाले मुलाला बोलवा...', अश्विनच्या पत्नीने पहिल्यांदा केला खुलासा, 'मी पुजाराला फोन केला अन्...'

Prithi Narayanan On Rajkot Test Emergency : आश्विनची पत्नी प्रितीने (R Ashwin wife) नेमकं काय झालं होतं? आणि पुजाराने कशी मदत केली यावर खुलासा केला आहे.

Mar 6, 2024, 05:07 PM IST

ICC Test Rankings: इंदूर टेस्टदरम्यान टीम इंडियाच्या बॉलरला लॉटरी, ICC कसोटी क्रमवारीत नंबर 1

Latest ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने (ICC) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताच्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

Mar 1, 2023, 03:39 PM IST

Video : Rohit Sharma ची पाठ फिरताच अश्विन 'हे' काय केलं? नेटकरी पाहून हैराण

R Ashwin Viral Video : टीम इंडियातील खेळाडू आर. अश्विनला (Ravichandran Ashwin) प्रत्येक सामन्यात संधी देण्यात आली पण मैदानात तो चांगली कामगिरी करु शकला नाही. माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev On R Ashwin)यांनीही त्यावर टीका केली आहे. अशातच आर. अश्विनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होतो आहे. 

Nov 8, 2022, 12:27 PM IST