'पुष्पा 2' नंतर अल्लू अर्जुन करणार आणखी एक धमाका, बॉलिवूडशी आहे संबंध
सध्या सोशल मीडियावर 'पुष्पा 2' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांमध्ये 950 कोटींची कमाई केलीय. त्यानंतर आता अल्लू अर्जुन आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे.
Dec 11, 2024, 02:54 PM IST'पुष्पा 2'च्या 4 दिवसांच्या कमाईमुळे प्रभासचा 'हा' मोठा रेकॉर्ड धोक्यात
प्रदर्शित होताच 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. चार दिवसांच्या 'पुष्पा 2'च्या कमाईने देशातच नाही तर जगभरात एक मोठा रेकॉर्ड केलाय.
Dec 9, 2024, 01:01 PM IST