पुणे: जागेवरुन भाजप- शिवसेनेत मंगळवार पेठेतील 2 एकर जागा विकासकाला देण्यावरून वाद
BJP ShivSena Dispute Possible From Pune Land Acquisition Update
Feb 22, 2025, 06:05 PM ISTमाळीण गाव दुर्घटनाः पंतप्रधान मोदीही हळहळले
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या माळीण गावाव दु:खाचा डोंगर कोसळल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा हळहळले आहेत. मोदींनी ट्विटर या सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केला आहे. तसंच याप्रकरणी मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. राजनाथ सिंह हे या घटनेचा आढावा घेण्यासाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत, असं मोदींनी ट्विट केलं आहे.
Jul 30, 2014, 06:58 PM IST