puffer jackets

तुम्हाला फॅन्सी वाटणारी थंडीमधील 'ही' फुगीर जॅकेट्स कशी बनवतात वाचल्यावर बसेल धक्का

देशभरात थंडीचा कहर वाढतच चालला आहे. अशावेळी ऊबदार आणि स्टायलिश दिसण्याकडे सगळ्यांचा कल असतो. सध्या डक डाऊन जॅकेट (Duck Down Jacket) तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, हे जॅकेट कसे बनवले जाते? कशापासून आणि कशापद्धतीने ह जॅकेट तयार केले जाते? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात  

 

Jan 1, 2025, 04:01 PM IST